Jalna : सनातन संस्था व हिंदू जनजागृती समितीतर्फे सोमवारी ऑनलाइन सत्संग

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती निर्मित ऑनलाईन सत्संग सोमवार, दि २० जुलै, नामजप सत्संग- सकाळी १०.३० आणि सायं ४.०० ‘मंगलागौरी तथा वरदलक्ष्मी व्रत’,  भावसत्संग दुपारी- २:३० ‘अनन्य भक्ति से ही प्रभुकृपा संभव !’, बालसंस्कार वर्ग- सायं ६.०० ‘हिन्दू धर्म में ‘चातुर्मास’ का महत्त्व समझें ।’, धर्मसंवाद- रात्री ९.०० ‘प्राचीन भारत की शिक्षा व्यवस्था’. हे ऑनलाइन सत्संग  Youtube.com/HinduJagruti, Youtube.com/SanatanSanstha1, Fb.com/Sanatan.org, Fb.com/HinduAdhiveshan यावर लाईव्ह पाहता येतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here