Ahmednagar Corona Updates : जिल्ह्यात २४ तासात वाढले १०६ नवे रुग्ण

0
खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ५९ रुग्णांचीही नोंद
अहमदनगर: जिल्ह्यात आज दिवसभरात ४७ नवे रुग्ण आढळून आले. तसेच खाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ५९ रुग्णांचीही नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या आता ६१४ इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णलयातील कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दिवसभरात ४७ जणांचे अहवाल कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये नेवासा ०८, भिंगार ०४, नगर ग्रामीण ०६, श्रीगोंदा ०९, राहुरी ०४, शेवगाव ०१, कर्जत ०१, संगमनेर ०५, नगर शहर ०७, श्रीरामपूर ०१ आणि मिलिटरी हॉस्पिटल येथील ०१ रुग्ण बाधित आढळून आला आहे.
नेवासा ०८ (सोनई ०७, सलाबतपुर ०१), भिंगार ०४, नगर ग्रामीण ०६ (सारोळा कासार ०१, बुऱ्हाणनगर ०४, टाकळी खतगाव ०१), श्रीगोंदा ०९ (लोणी व्यंकनाथ ०२, चांडगाव ०१,  कोळगाव ०१,  घारगाव ०३, आजनुज ०१,  देवदैठण ०१)
राहुरी ०४ ( राहुरी बुद्रुक ०१, देवळाली प्रवरा ०३), शेवगाव ०१ ( वडगाव), कर्जत ०१ (गणेशवाडी), संगमनेर ०५ (राजापूर ०१, मालदाड रोड ०२, गणेशनगर ०१, कुरण ०१) श्रीरामपूर ०१. नगर शहर ०५.
*उपचार सुरू असलेले रुग्ण:६१४*
*बरे झालेले रुग्ण: १०२५*
*मृत्यू: ३८*
*एकूण रुग्ण संख्या:१६७७*
*अहमदनगर जिल्ह्यात आज १११ रुग्णांची कोरोनावर मात.*
नगर ग्रामीण १, नगर शहर ३७,नेवासा ५,पारनेर ३,राहाता ४,पाथर्डी १४, कॅन्टोन्मेंट २, राहुरी ४,संगमनेर ३२,श्रीगोंदा १,अकोले ७, कर्जत येथील ०१ रुग्ण बरे!

*बरे झालेल्या रुग्णांची संख्या:११३६*

*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here