Ahmednagar : जिल्ह्यात आज सकाळी वाढले १० नवे रुग्ण

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
अहमदनगर: जिल्ह्यात आज सकाळच्या सत्रात १० नवे रुग्ण आढळून आले. यामध्ये नेवासा ०४ (सलबतपुर०४), कर्जत ०१ (शहर), शेवगाव ०१ (वडगाव), नगर शहर ०२,  संगमनेर ०१ (घुले वाडी) आणि नगर ग्रामीण ०१ (रुई छ्त्तीसी) अशा रुग्णांचा समावेश आहे.
एकूण रुग्ण संख्या:१६८७
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here