Beed : पिक कर्जासंदर्भात तक्रारीचे निवारण करण्यासाठी बँक निहाय समन्वय अधिका-यांची नियुक्ती – जिल्हाधिकारी रेखावार

0
वाचा अधिका-यांचे संपर्क क्रमांक
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
बीड – पिक कर्जासंदर्भात तक्रारीचे निवारण करण्यासाठी बँक निहाय समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली असून, नागरिकांना पिक कर्जासंदर्भात कोणत्याही स्वरुपाची माहिती आवश्यक असल्यास अथवा कोणतीही अडचण आल्यास त्यांनी यादीतील प्रसिद्ध  केलेल्या संबंधित बँकेच्या जिल्हा समन्वय अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.

वाचा अधिका-यांचे संपर्क क्रमांक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here