अमिताभ बच्चन यांचे ट्विट व्हायरल, पाहा काय म्हणाले अमिताभ बच्चन
माझी कोरोना टेस्ट अद्याप निगेटिव्ह आलेली नाही. त्यामुळे मी कोरोना मुक्त झालो आहे, अशा आशयाच्या सोशल मीडियावरील पोस्ट खोट्या आहेत. ही अतिशय बेजबाबदार आणि फेक पोस्ट आहे. असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे.

काही दिवसांपूर्वी अमिताभ यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. अमिताभ यांच्यासह त्यांचा मुलगा अभिषेक सून ऐश्वर्या आणि नात आराध्या हे सर्व मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार घेत आहेत. उपचार सुरू असतानाही अमिताभ सोशल मीडियाद्वारे आपल्या असंख्य चाहत्यांसोबत कनेक्टेड आहेत.
अशातच अमिताभ यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे, अशा आशयाची एक पोस्ट त्यांनी पाहिली. ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होती. मात्र, ही पोस्ट खोटी असून आपली कोरोना टेस्ट अद्याप निगेटिव्ह आली नसून आपल्यावर अद्यापही उपचार सुरू आहेत. तसेच ही अतिशय बेजाबाबदार आणि चुकीची पोस्ट आहे, असे अमिताभ यांनी म्हटले आहे. वाचा अमिताभ यांचे ट्विट
SanDisk 32GB Class 4 microSDHC Flash Memory Card (SDSDQM-032G-B35)
₹ 359.00 (as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)pTron Tangent Lite Bluetooth 5.0 Wireless Headphones with Hi-Fi Stereo Sound, 6Hrs Playtime, Lightweight Ergonomic Neckband, Sweat-Resistant Magnetic Earbuds, Voice Assistant & Mic - (Black)
₹ 499.00 (as of January 20, 2021 - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.).. this news is incorrect , irresponsible , fake and an incorrigible LIE !! https://t.co/uI2xIjMsUU
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 23, 2020