खासदार प्रितम मुंडे यांची मागणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मानित करावे, अशी मागणी खासदार प्रितम मुंडे यांनी केली आहे. या संबंधीचे पत्र त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

वाचा, प्रितम मुंडे यांचे पत्र –