Shrigonda : दलित चळवळीतील दमदार नेतृत्व हरपले

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा – नेहमी स्पष्ट आचार विचार कडक आवाज तसेच सत्याच्या पाठीशी कायम कोणालाही न जुमानता उभे राहणारे श्रीगोंदा शहराचे माजी उपनगराध्यक्ष जालिंदर तात्या घोडके यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याने दलित चळवळीतील दमदार नेतृत्व हरपले आहे, असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.

श्रीगोंदा तालुक्यातील ज्येष्ठ विचारवंत कवी तसेच उत्कृष्ट कलाकुसर साधून दगडात मूर्ती साकारणारे श्रीगोंदा शहराचे माजी उपनगराध्यक्ष जालिंदर तात्या घोडके या थोर विचारवंत यांनी आपल्या कवितेच्या माध्यमातून जनतेला संबोधित करणारे जालिंदर तात्या घोडके याचे आज अल्पशा आजाराने निधन झाल्याने परिसरातून मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त होताना दिसत आहे. त्याच्या मागे त्यांना दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here