प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
देवळाली प्रवरा- राहुरी तालुक्यातील कणगर येथे मुरूम वाहणाऱ्या ढंपर खाली सापडून आज दिनांक २५ जुलै रोजी दुपारी १२ वाजता ८ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.
कार्तिक साईराम उ-हे असे या चिमुकल्याचे नाव आहे.
कनगर येथिल बबन साइराम उर्हे वय वर्ष -३२ हे आज आपला आठ वर्षाचा मुलगा कार्तिक यास सकाळी कनगर गावातून उंबरदरा भागात असलेल्या आपल्या घरी जात असताना समोरून कार भागातून मुरूम भरून आलेल्या ढंपर यांच्यात जोराचा अपघात झाला.
यात आठ वर्षीय कार्तिक उर्हे हा जागीच ठार झाला अहे. हा ढंपरच्या मागील चाका खाली सापडल्याने जागीच मृत्युमुखी पडला आहे. तर त्याचे वडील बबन उर्हे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी लोणी येथे हलविण्यात आले आहे.
buy tadalafil online – best place to buy tadalafil online reviews tadalafil online reviews