Shrirampur : मातुलठाण परिसरात ढगफुटी सदृश पाऊस (पाहा व्हिडिओ)

  1
  हजारो हेक्टर क्षेत्र पाण्याखाली; पिकाचे अतोनात नुकसान

  प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

  मातुलठाण : तालुक्यातील मातुल ठाण -नायगाव परिसरात रात्री ढगफुटी जन्य पाऊस झाला या पावसामुळे मका, कपाशी, ऊस, सोयाबीन, पिकांचे आतोनात नुकसान झाले आहे. परिसर पूर्णपणे जलमय झाला आहे. यामध्ये आधीच अडचणीत असलेला बळीराजा या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या संकटात सापडला आहे.

  1 COMMENT

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here