प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
boAt Rockerz 255 Sports in-Ear Bluetooth Neckband Earphone with Mic(Ocean Blue)
₹ 999.00 (as of January 24, 2021 - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)Samsung Galaxy M31 (Ocean Blue, 6GB RAM, 128GB Storage)
₹ 15,999.00 (as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)श्रीरामपूर – ‘ठरल्या’ कराराप्रमाणेच २.९० पैसे हमीभाव मिळालेला असतानाच सध्याच्या स्थितीतला लसून घासला प्रति किलो २ भाव मिळत आहे. दरम्यान, प्रति किलो’ला’ १ रूपयाचा तोटा शेतकर्यांना हकनाक सहन करावा लागतो आहे. शेतकर्यांना विश्वासात न घेता कंपनीने भाव निश्चितच केला. शेतकर्यांनी ही सुद्धा कोणतीही पूर्वसूचना न देताच कोल्हार येथील शेतकरी लसून घास खरेदी केंद्रात तास’भर’ ठिय्या आंदोलन केले.
न्यायासाठी शेतकऱ्याला आंदोलन करण्याची वेळ आली आहे. राहूरीचे, श्रीरामपूर तालुक्यामधील, कोल्हार मधील घास उत्पादक शेतकर्यांनी तास भर माडूंन येत्या सोमवारपर्यंत निर्णय न झाल्यास मंगळवारी तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. वरिष्ठांकडून काय निर्णय घेतात याकडे सर्वच शेतकर्यांचे लक्ष्य लागून आहेत.