सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करणा-या खासदाराला पंतप्रधान मोदी यांचे उत्तर

2

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्याबाबतचे पत्र त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले होते. त्याला पंतप्रधानांनी आम्हाल तुमचे पत्र मिळाले आहे, असे उत्तर दिले आहे.

मोदींचे पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एकंदर पाहता मोदींनी सुब्रमण्यम स्वामींच्या पत्राची दखल घेतल्यामुळे आता या प्रकरणाला गती प्राप्त होण्याचे संकेत मिळाले आहे. परिणामी सुशांतने आत्महत्या का केली असावी.  त्याने आत्महत्या केली की त्याची हत्या करण्यात आली.. हे रहस्य आता लवकरच उलगडणार असं चित्र समोर येत आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here