कोरोनामुळे पाथर्डी शहरातील एका महिलेचा मृत्यू

0


वजीर शेख । राष्ट्र सह्याद्री

पाथर्डी:शहरातील कोरोना पॉझिटिव्ह महिलेचा मुत्यु झाला आहे.अहमदनगर येथे उपचारा दरम्यान 67 वर्षीय सदर महिलेचा मृत्यू झाला आहे.अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ भगवान दराडे यांनी दिली.

या महिलेचा कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आल्याने अहमदनगर येथे पुढील उपचारा सुरू होते.आज दि 27 जुलै सोमवार रोजी महिला मृत पावली आहे.

श्वास घेण्यासाठी या मृत महिलेला त्रास होत होता. पाथर्डी पोलीस स्टेशनला कार्यरत असणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यांची ती आई आहे.घरातील लोकांचे कोरोना चाचणीसाठी नमुने घेण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here