Shrigonda : सनराईज पब्लिक स्कूलचा 100%निकाल

0

उक्कडगाव | प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा शहरातील सनराईज पब्लिक स्कूल इंग्रजी माध्यमाचा दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल 100%ऐवढा लागला असून उत्तम निकालाने सनराईज पब्लिक स्कूलने यशाची सुरुवात केली आहे.

पब्लिक स्कूलमधील आसावरी मारुती चव्हाण हिने 88.40%गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर सायली भाऊसाहेब इंगळे 88% गुण मिळवून द्वितीय तर समृद्धी धिरज डांगे 80%गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळविला यासह पब्लिक स्कूल मधील सर्वच विद्यार्थीनींनी उत्कृष्ट यश मिळविले त्याबद्दल विद्यार्थ्यांचे सनराइज् पब्लिक स्कूलचे संस्थापक अध्यक्ष सतिश शिंदे प्राचार्य राजश्री शिंदेसह सनराइज् पब्लिक स्कूलच्या शिक्षक वृदांनी कौतुक केले. या विद्यार्थ्यांना सनराइज् पब्लिक स्कूल बरोबरच बेलवंडी येथील सिद्धी क्लासेसचे मार्गदर्शन लाभले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here