प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
काल दहावीचा निकाल जाहीर झाला. त्याच दिवशी केंद्र सरकारने देशाच्या शिक्षण पद्धतीत अमुलाग्र बदल करीत असल्याचे जाहीर केले. इथून पुढे 10+2 ची पद्धत रद्द करून 5+3+3+4 हे धोरण अमलात येणार आहे. यावर आता वेगवेगळ्या क्षेत्रातील नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहे.

दिग्दर्शक केदार शिंदे यांनी या नव्या शैक्षणिक धोरणाचे स्वागत करीत शिक्षण पध्दती बदलली. आनंद आहे.. आता मुलांची रॅट रेस संपवा. जगू द्या त्यांना. कधी कधी वाटतं पालकांची परीक्षा घ्यायला हवी. तसाही त्यांचा अभ्यास झालेलाच असतो,” असं केदार शिंदे यांनी म्हटलं आहे.
Elv 22 Slots Wallet for SDHC and Micro SD Cards, Jet Black
₹ 225.00 (as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)OnePlus 8T 5G (Aquamarine Green, 12GB RAM, 256GB Storage)
₹ 45,999.00 (as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)दहावी बारावीचा “तेरावा” घातला… शिक्षण पध्दती बदलली. आनंद आहे.. आता मुलांची रॅट रेस संपवा. जगू द्या त्यांना. कधी कधी वाटतं पालकांची परीक्षा घ्यायला हवी. तसाही त्यांचा आभ्यास झालेलाच असतो. #educationpolicy
— Kedar Shinde (@mekedarshinde) July 29, 2020