प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
अहमदनगर : जिल्ह्यात काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज दुपारी बारा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २४ ने वाढ झाली. दरम्यान, आज जिल्ह्यातील २७९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता ३६३९ इतकी झाली आहे.
बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ०९ (सिव्हिल हडको ०१, निर्मल नगर ०१, माळीवाडा ०१, पाईप लाईन रोड ०१, गुलमोहर रोड ०१, कायनेटिक चौक ०१, कासारवाडी पंपिग स्टेशन ०१, नगर शहर १, शिवाजीनगर कल्याण रोड ०१), नेवासा १३ (तरवडी ०१, कुकाणा ०१, जैनपूर ०३ पाचेगाव ०१, नेवासा फाटा ०२, सोनई ०१), जामखेड ०२ ( शहर ०१, डोण गाव ०१) अशा २४ रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज २७९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये, मनपा ११७, संगमनेर ३८, राहाता १८, पाथर्डी १४, नगर ग्रा.२१, श्रीरामपूर ०५, कॅन्टोन्मेंट २३, नेवासा १, श्रीगोंदा १, पारनेर १०, अकोले १२, राहुरी ७, शेवगाव ४, कोपरगाव ५, कर्जत ३ अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या:३६३९*
*उपचार सुरू असलेले रूग्ण: १२९०*
*मृत्यू: ६८*
*एकूण रूग्ण संख्या: ४९९७*
*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*
*STAY HOME STAY SAFE*
*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*
*स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या*
*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*
*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*
*नेवासा १३*(तरवडी ०१, कुकाणा ०१, जैनपुर ०३ पाचेगाव ०१, नेवासा फाटा ०२, सोनई ०३, वडाळा ०१, चिलेखानवाडी ०१),