Corona Updates : कोरोना टेस्ट लॅबची क्षमता प्रतिदिन 1 हजार चाचण्यांची

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

कोरोना आजाराची लक्षणे जाणवणा-या व्यक्ती आता थेट जिल्हा रुग्णालयात स्त्राव तपासणीसाठी देऊ शकणार आहे. कोरोना टेस्ट लॅबची क्षमता आता प्रतिदिन 1 हजार चाचण्यांची करण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा अधिक गतिमान झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here