प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
जिल्हा प्रशासनाने त्यासाठी covidbed.ilovenagar.com हे पोर्टल सुरू केले आहे. तेथे नागरिकांना सर्वसाधारण वार्ड, आयसीयू कक्षातील उपलब्ध बेड आणि ऑक्सिजन कक्षातील उपलब्ध बेड्स यांची माहिती मिळणार आहे. त्यामुळे रुग्णांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये बेडस उपलब्ध आहे.
हे कळल्याने त्यांचा वेळ वाचणार आहे आणि रुग्णाला वेळेत उपचारासाठी दाखल करणे शक्य होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काही दिवसांपूर्वी फेसबूक लाइव्ह कार्यक्रमात, असे पोर्टल सुरू करणार असल्याची माहिती दिली होती.
tadalafil 5 mg – canadian pharmacy tadalafil cheap tadalafil