प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
boAt Airdopes 121v2 TWS Earbuds with Bluetooth V5.0, Immersive Audio, Up to 14H Total Playback, Instant Voice Assistant, Easy Access Controls with Mic and Dual Tone Ergonomic Design(Active Black)
₹ 999.00 (as of January 20, 2021 - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)HP 128GB Class 10 MicroSD Memory Card (U1 TF Card 128GB)
₹ 1,379.00 (as of n/a - More infoProduct prices and availability are accurate as of the date/time indicated and are subject to change. Any price and availability information displayed on [relevant Amazon Site(s), as applicable] at the time of purchase will apply to the purchase of this product.)श्रीगोंदा तालुक्यातील घारगांव येथे आज एकजण करोना बाधित रूग्ण आढळून आला आहे. तर या रूग्णाशी संबंधित कुटुंबातील ७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
संबंधित रूग्ण रांजणगाव MIDC येथे खाजगी कंपनीमध्ये कामासाठी जात होता. दोन दिवसांपासून त्यास घशामध्ये त्रास जाणवत होता.त्यामुळे आज श्रीगोंदा घेण्यात आलेल्या रॅपीड अॅंटीजन चाचणीमध्ये संबंधित रूग्ण करोनाबाधीत आढळला. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच घारगांव येथील एकाच कुटुंबात आढळलेले ८ करोनाबाधीत रूग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी आल्याने घारगांव करोनामुक्त झाले होते. परंतु आज पुन्हा एक नवीन रूग्ण सापडल्यामुळे सध्या घारगांवकरांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे.