सीबीआयच्या तपासात सुशांत करणार दुस-यांदा आत्महत्या?

0

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवल्यानंतर आता सुशांतचे आत्महत्या प्रकरण उलगडण्यासाठी सीबीआय दुस-यांदा सुशांतला आत्महत्या करायला लावणार आहे. वाचून विचित्र वाटले ना? पण प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी सुशांतच्या आत्महत्येचे नाट्य सीबीआय करवून घेणार आहे.

त्याच फ्लॅटमध्ये तोच पंखा तोच बेड आणि सर्वकाही तीच परिस्थिती असेल आणि सुशांतच्या हाईट आणि वजना एवढा पुतळा ठेवून पुन्हा हे दृश्य निर्माण केले जाईन. जेणेकरून या प्रकरणातील सर्व बारकावे पुन्हा पडताळता येणार आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी महाराष्ट्र सरकार या प्रकरणी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करेन. फक्त या तपासाची परिणीती दाभोळकर हत्येच्या तपासाप्रमाणे होऊ नये असे शरद पवार यांनी ट्विटरद्वारे व्यक्त केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here