Corona: माजी आमदार महादेवराव महाडीक यानां कोरोना संसर्ग

0

अनिल पाटील। राष्ट्र सह्याद्री

कोल्हापूरः

येथील माजी आमदार””गोकूळ दूध संघाचे सर्वेसर्वो महादेवराव महाडीक यानां कोरोणा संसर्गाची लागण झाली आहे. त्यांची कोविङ चाचणी पाॅझिटिव्ह आली आहे. आपल्या नजीकच्या काळात माझ्या संपर्कात आलेल्या कार्यकर्‍यांनी, नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी कोव्हिङ—19 चाचणी करून घ्यावी, असे त्यांनी आव्हान केले आहे.

या संकटाचा मी जिद्दीने व धैर्याने सामना करून माझ्या प्रकूतीची काळजी घेईन तसेच कार्यकत्यांना अडचणीची कामे असल्यास त्यांनी थेट माझ्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधावा असे आव्हान ही त्यांनी केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here