Beed : अंबाजोगई येथे अवैधरित्या गुटखा विक्री उद्देशाने आलेला टेम्पो पकडला

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बीड जिल्ह्यात अवैध धंद्या विरुद्ध पोलिसांनी मोहीम सुरू केली असून अंबाजोगाई येथे अवैधरित्या गुटख्याची विक्री करण्यासाठी नाशिक येथून आलेल्या टेम्पो पोलिसांनी पकडला. 

या कारवाईत पोलिसांनी तीस लाखाचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारवाई केली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here