प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री
आमदार संदीप भैय्या क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली, आज वार्ड क्र 24 मधील अंकुश नगर भागामध्ये, अमृत योजने अंतर्गत, सर्व पाईपलाईनचे पाणि टेस्टिंग करण्यात आले.
यासह ज्याठिकाणी नवीन पाईपलाईनला पाण्याचे प्रेशर कमी दाबाने, येईल तिथे तात्काळ, नविन वॉल टाकून कायमस्वरूपी सुरळीत व्यवस्थ्या करण्यात येईल, लवकरच नवीन पाईपलाईनचा पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, आज टेस्टिंग झाले व पाईपलाईनचे सर्व कामे भर उन्हात उभे राहून करून घेतले, याचे समाधान वाटले.
यावेळी नगरसेवक मोरे,बनसोडे, सुपर वायझर, हाडूळे,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे किरण सर, वॉलमन गाडे आदी उपस्थित होते.
