शाळाप्रवेशासाठी ‘हे’ असावे बालकांचे किमान वय; शासन निर्णय जाहीर

    0

    प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

    शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय 31 डिसेंबरपर्यत पहिलीसाठी 6 वर्षं पूर्ण तर प्ले ग्रुप/नर्सरीसाठी 3 वर्षे पूर्ण असणे आवश्यक, 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार. शाळा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे किमान वय निश्चिती करण्याबाबत आज शासन निर्णय जाहीर झाला आहे.

    गेल्या अनेक दिवसांपासून शाळा प्रवेशासाठी बालकाच्या किमान वय काय असावे, हा विषय चर्चेत होता. अखेर यावर पूर्णविराम लागला आहे.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here