एकूण रुग्णसंख्या 2879…
संगमनेरमध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण आज वाढले आहे. आज नवीन 73 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात महसूल विभागातील 05 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले. तसेच शहरातील 15 व उर्वरीत रुग्ण हे तालुक्यातील आहेत. आज नवीन 73 रुग्णांची भर पडल्याने तालुक्याची रुग्णसंख्या 2879 वर पोहोचली आहे.
आज सरकारी, खासगी प्रयोग शाळा व रॅपिड अँटीजेन चाचणीतून शहरातील मालदाड रोड 68 वर्षीय व्यक्ती, 31 वर्षीय तरुण, महात्मा फुले नगर 62 वर्षीय महिला, मोतीनगर 52, 32 वर्षीय महिला, जनतानगर 33 वर्षीय तरुण, 32 वर्षीय महिला, बस स्थानक परिसर 63, 60 वर्षीय व्यक्ती, घोडेकर मळा 53 वर्षीय व्यक्ती, इंदिरानगर 47 वर्षीय महिला, चैतन्यनगर 34 वर्षीय महिला, देवाचामळा 50 वर्षीय व्यक्ती, पंपिंग स्टेशन 55 वर्षीय महिला, जाणताराजा मैदान 47 वर्षीय व्यक्ती,यांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
तालुक्यातील चिंचपूर 65, 40 वर्षीय महिला, 20 वर्षीय तरुण, कोकणगाव 40 वर्षीय तरुण, प्रतापपूर 51 वर्षीय महिला, 41 वर्षीय तरुण, चिखली 39 वर्षीय महिला, निमगाव भोजापूर 65 वर्षीय व्यक्ती, 60 वर्षीय महिला, राजापूर 65 वर्षीय महिला,43 वर्षीय व्यक्ती, नांदुरी दुमाला 62 वर्षीय महिला, सावरगाव घुले 40 वर्षीय महिला, पिंपळगाव कोंझिरा 30 वर्षीय महिला, साकुर 30 वर्षीय महिला, हिवरगाव पठार 70 वर्षीय व्यक्ती, 33 वर्षीय तरुण, सुकेवाडी 47 वर्षीय महिला, हंगेवाडी 70 वर्षीय महिला, घुलेवाडी 82, 50, 50, 45,42 वर्षीय व्यक्ती, 20 वर्षीय तरुण 73, 35 वर्षीय महिला, जवळेकडलग 47 वर्षीय व्यक्ती,करुले 26 वर्षीय तरुण, आश्वी बुद्रुक 60 वर्षीय महिला, निमगाव पागा 42 वर्षीय महिला, देवकौठे 38 वर्षीय तरुण,