Police: गोपनीय शाखेत काम करणाऱ्या पोलिसाने केली आत्महत्या

राष्ट्र सह्याद्री । प्रतिनिधी

राहुरी : राहूरी पोलीस ठाण्याच्या गोपनीय शाखेत काम करणारे विशाल हापसे (वय – ३५ रा. राहुरी) या पोलीस कर्मचार्‍याने विष प्राशन करून दि. २१ नोव्हेंबरच्या रात्री आत्महत्या केली आहे.

विशाल हापसे यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकलं मात्र समजू शकले नाही. लोणी येथे प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

विशाल हापसे हे यापूर्वी श्रीरामपूरला गोपनीयचे काम बघत होते. काही महिन्यांपूर्वी ते राहुरीला बदलून आले होते. हसतमुख व मनमिळाऊ स्वभावाचे विशाल यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

4 COMMENTS

  1. Thank you, I have recently been searching for information approximately this subject for ages and yours is the greatest I have discovered so far. But, what in regards to the bottom line? Are you certain concerning the source?

  2. After study a few of the blog posts on your website now, and I truly like your way of blogging. I bookmarked it to my bookmark website list and will be checking back soon. Pls check out my web site as well and let me know what you think.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here