विनापरवाना दारुची वाहतुक करणार्‍यांवर पोलीसांची कारवाई; २ लक्ष ९७ हजार १२४ रकमेचा मुद्देमाल जप्त..

पारनेर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील,पारनेर चौकात विनापरवाना देशी विदेशी दारुची वाहतूक करणारी कमांडर जीप क्रं. एम एच १६ एबी ४४०१ पारनेर पोलिसांनी पकडली असुन,यासंदर्भात सतिश जगन्नाथ आमले राहणार सोनेवाडी तालुका,अहमदनगर व संतोष भाऊ सातपुते राहणार केडगाव,अहमदनगर,ता.पारनेर यांना पारनेर पोलीसांनी ताब्यात घेतले असुन,पोलीस काँन्स्टेबल सुरज दिलीप कदम वय वर्ष २७ वर्ष यांच्या फिर्यादी वरुन पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड काँन्स्टेबल डी ए उजागरे यांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे.सोबतच विनापरवाना दारूची वाहतूक करणारे वाहनही ताब्यात घेतले आहे.
 

याबाबत अधिकची माहीती अशी पारनेर तालुक्या मधील टाकळी ढोकेश्वर येथे पारनेर चौकात विना – परवाना देशी विदेशी दारुची वाहतूक करणारे वाहनकमांडर जीप क्रं. एम एच १६ एबी ४४०१ पोलिसांनीपकडले असुन सतीश जगन्नाथ आमले रा. सोनेवाडी तालुका- नगर व संतोष भाऊ सातपुते रा. केडगाव अहमदनगर यांना ताब्यात घेतले आहे.यामधे पोलिसांनी २ लाख रुपये किमतीचे वाहन व रू.९७ हजार १२४ रुपये किमतीच्या विविध कंपनीच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या असा एकुण २ लाख९७ हजार १२४ रुपये रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे.       

 या सबंधीची फिर्याद पोलीस काँन्स्टेबल सुरज कदम यांनी पारनेर पोलीस स्टेशनला दाखल केली आहे.आरोपी क्रमांक एक व दोन हे टाकळी ढोकेश्वर रोड तालुका पारनेर,जि.अहमदनगर येथे, नगर कडून टाकळी कडे जात असलेली करड्या रंगाची कमांडर जीप क्रमांक एम एच १६एबी ४४०१ यामध्ये विना परवाना बेकायदा देशी-विदेशी दारुच्या सीलबंद बाटल््य्या भरून त्यांची चोरटी वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्यांंचे विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम १९४९ चे कलम ६५(अ),(ई) सह ८२ प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.     

सदरची कारवाई पारनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.घनश्याम बळप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस काँस्टेेबल डी ए उजागरे ,पोहेकाँ एस एन कडूस यांचेसह पारनेर पोलिसांनी केली आहे. पोलिसांनी २ लक्ष रु. किमतीची करड्या रंगाची कमांडर जीप,९७ हजार १२४ रु. किमतीच्या विविध कंपनीच्या देशी विदेशी दारूच्या बाटल्या असा एकुण रू.२ लाख ९७ हजार १२४ रु.किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.          या बाबतची फिर्याद पोलीस काँन्स्टेबल सुरज कदम यांनी पारनेर पोलीस स्टेशनला दाखल केली आहे.

आरोपी क्रमांक एक व दोन हे टाकळी ढोकेश्वर रोड पारनेर चौक येथे नगर बाजूकडून टाकळी कडे जात असलेली करड्या रंगाची कमांडर जीप क्रमांक एम एच १६ एबी ४४०१ यामध्ये विनापरवाना, बेकायदा देशीविदेशी दारुची चोरटी वाहतूक करीत असताना मिळून आल्याने त्यांंच्या विरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम १९४९ चे कलम ६५(अ),(ई) सह ८२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.         सदरची कारवाई करणारे पारनेर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, पोलीस हेड काँन्स्टेबल डी ए उजागरे ,पोलीस हेड काँन्स्टेबल एस एन कडूस व पारनेर पोलीसांचे तालुक्यामधील सर्व क्षेत्रामधुन कौतुक होत आहेच शिवाय पारनेरचे पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांच्या अवैध धंद्यांविरोधामधील धडक कारवाईमुळे नागरीकांमधे समाधानही व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here