श्रीगोंदा येथे गुड फ्रायडे ॲानलाईन पद्धतीने

0
लिंपणगाव:

श्रीगोंदा येथील चर्च ॲाफ ख्राईस्ट ने ख्रिस्ती समाजाचे धार्मिक सण गुड फ्रायडे व ईस्टर या सणाची भक्ती ही करोनाचा प्रादुर्भाव तालुक्यात व जिल्ह्यात वाढत आसल्याच्या कारनाने स्थानिक समाजाच्या वतीने दि.१५/०४/२०२१ पर्यंत व वेळो वेळी होणारे शासनाच्या आदेशाने चर्च (मंदिरात) गर्दी होऊ नये म्हणुन भक्ती न घेता ॲानलाईन भक्ती घेण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.

 या प्रसंगी रेव्ह.एस.एस दिवे,सतीश भालेराव,शरद देवडे, अविनाश शिंदे,नितिन वाघमारे,नितीन केदारे, संजय रामफळे, सुदाम पाडळे ,पिटर रणसिंग, विकी कांबळे, सचिन केदारे,अभिजित कांबळे, संदेश भालेराव,प्रताप रणसिंग,अभिषेक भालेराव ,संतोष गरुड ,श्रीमती.राधाबाई रणसिंग, सा्ै. मार्गरेट सुर्यवंशी, सा्ै. दिपा भालेराव ,सा्ै .प्रतिभा उंडे, सा्ै. सुनिता देवडे, सा्ै. कविता साळवी,साै. राणी नवगिरे.श्रीमती.लवीना साठे.सो्ै. मार्गरेट रणसिंग,  या सर्वानी निर्णय घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here