वाल्हे येथे महात्मा फुलेंना अभिवादन

वाल्हे :
थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त वाल्हे ( ता.पुरंदर ) येथील विविध सामाजिक व राजकीय संघटनेच्या वतीने शासन नियमांचे पालन करत म.फुले यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले यांच्या हस्ते म.फुले यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला .
याप्रसंगी म.फुले प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुर्यकांत भुजबळ, अनिल भुजबळ तसेच गोरखशेठ कदम, सुजित राऊत,सामाजिक कार्यकर्ते अमोल भुजबळ कॉंग्रेसचे किरण कुमठेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

5 COMMENTS

  1. Rattling wonderful information can be found on site. “We should be eternally vigilant against attempts to check the expression of opinions that we loathe.” by Oliver Wendell Holmes.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here