जल-जनजागृती सप्ताह प्रश्नमंजुषा स्पर्धेस उत्स्फुर्द प्रतिसाद

9

अहमदनगर :-

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अहमदनगर,जिल्हास्तरीय जलसाक्षरता समिती,अहमदनगर आणि दादापाटील राजळे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, आदिनाथनगर (पाथर्डी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  केलेल्या जल-जनजागृती सप्ताह प्रश्नमंजुषा स्पर्धेस उत्स्फुर्द प्रतिसाद मिळाल्याची माहिती वरिष्ठ भूवैज्ञानिक अजिंक्य काटकर व प्राचार्य डॉ.राजधर ज.टेमकर यांनी दिली.

 

जागतिक जलदिनानिमित्त आयोजित भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अहमदनगर,जिल्हास्तरीय जलसाक्षरता समिती,अहमदनगर आणि दादापाटील राजळे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,आदिनाथनगर(पाथर्डी)
यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन  जल-जनजागृती  प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

 

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अहमदनगरकार्यालयाचे वरिष्ठ भूवैज्ञानिक अजिंक्य काटकर,
जिल्हास्तरीय जलसाक्षरता समितीचे जलप्रेमी सुखदेव फुलारी आणि दादापाटील राजळे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे अर्थशास्त्र विभाग व वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.सुभाष देशमुख यांनी प्रश्नमंजूषे करिता प्रश्नांची निवड केली होती.

 

प्रश्नमंजुषे मध्ये बहुपर्यायी स्वरूपाचे पंचवीस प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्ये किमान 50 टक्के गुण प्राप्त करणाऱ्या सहभागींना स्पर्धकाला त्याचे ई-मेल वर तत्काळ प्रमाणपत्र आले. या प्रश्नमंजूषा उपक्रमात सुमारे 1000 हुन अधिक विद्यार्थी, प्राध्यापक ,शिक्षक, कर्मचारी, व्यावसायिक ,नागरिक सहभागी झाले होते.

9 COMMENTS

  1. Have you ever thought about writing an e-book or guest authoring on other
    blogs? I have a blog centered on the same information you discuss and would really like to have
    you share some stories/information. I know my subscribers would appreciate your work.

    If you’re even remotely interested, feel free to shoot me an email.

    my homepage: CBD gummies for pain

  2. After I initially commented I appear to have clicked on the -Notify me when new comments are added- checkbox and from now on every time a
    comment is added I recieve 4 emails with the exact same comment.
    There has to be an easy method you are able to remove me from that service?
    Thanks a lot!

    Here is my website: delta 8 thc products

  3. I truly love your blog.. Very nice colors & theme. Did you make this website yourself?
    Please reply back as I’m looking to create my own personal website and would
    love to learn where you got this from or just what the theme is named.
    Thanks!

    Here is my web blog; delta-8-THC

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here