भाजी मंडईत गर्दीच गर्दी

0

जामखेड :

अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे 2 दिवस कडेकट बंद असल्यामुळे, आज सकाळी 7 वाजल्या पासून जामखेड शहरामध्ये प्रचंड गर्दी पहायला मिळाली.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा रात्रंदिवस राबत आहे, तरी लोकांना कोरोनाचे काहीच वाटत नाही.

सकाळी भाजीमंडई मध्ये बाजारच भरला होता , सुरक्षित अंतर नाही , मास्क नाही , त्यामुळे शासकीय यंत्रणा हतबल झाल्यासारखी दिसते, त्यामुळे खर्डा चौक येते विनामस्क व सुरक्षित अंतर यासाठी पोलिक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here