तमाशा कलावंतांना रोख स्वरूपात मदत म्हनून अनुदान द्यावे – आमदार राहुल कुल

दौंड:

राज्यात सद्यस्थितीत कोरोना महामारीने थैमान घातले असून सर्वच ठिकाणच्या यात्रा जत्रा उरूस राज्य शासनाने बंद केले आहेत.

या पार्शवभूमीवर महाराष्ट्र राज्याची लोक कलेचा वारसा असलेले तमाशा कलावन्त आणि लहान मोठे फड मालक यांचेवर कोरोना महामारीचा मोठा परिणाम झालेला असून त्यांना जीवन जगणे अवघड होतं चालले आहे. या बाबत या कलावंतांचे जगणे सोपे व्हावे व त्यांचे कडून लोककलेचा वारसा जतन व्हावा यासाठी राज्य सरकारने त्यांना रोख स्वरूपात मदत म्हणून अनुदान देणे अंत्यत जरुरीचे व आवश्यक ठरते आहे.
यासाठी तमाशा कलावंतांना व्यक्तीस दरमहा 5 हजार रुपये मदत म्हणून अनुदान द्यावे. तसेच लहान  तमाशा फड मालकांना10 लाख रुपये आणि मोठ्या तमाशा फड मालकांना 25 लाख रुपये अनुदान म्हणून मदत देण्यात यावी.राज्यात एकूण 140 नोंदणी कृत असलेले तमाशा फड  आहेत. यापैकी  12 मोठे तमाशा फड असून यामध्ये 200 हुन अधिक तमाशा कलावंत सहभागी असतात, तर लहान तमाशा फडात 50 ते 60 कलावन्त असतात. राज्यभर 6000 हजाराहून अधिक तमाशा कलावन्त आहेत. कोविड महामारीचा राज्यातील तमाशा कलावंतांवर आज अक्षरशः उपास मारीची कठीण वेळ आलेली आहे.
गेल्या वर्षी मार्च 2020 राज्यात लॉक डाऊन सुरू झाले होते.त्यावेळे पासून तमाशा कलावंत अतिशय अडचणीत आले आहेत. महाराष्ट्राची लोक कला जपणारे आणि त्या कलेचा प्रामाणिक पणे कला प्रसार करणारे आमचे तमाशा कलावंत बांधव आज अंत्यत हलाखीत जीवन जगत आहेत. त्यांचेवर उपास मारीची वेळ आलेली आहे. जोपर्यंत गावो गावच्या यात्रा जत्रा आणि उरूस सुरू होत नाहीत तोपर्यंत तमाशा कलावंताला व्यक्तिगत स्वरूपात दरमहा 5 हजार रुपये अनुदान म्हणून मदत देण्यात यावी.
लहान फड मालकांना 10 लाख रुपये फड सुरू करण्यासाठी तर मोठ्या फडमलकना 25 लाख रुपये अनुदान हे त्वरित विना अडथळा देण्यात यावेत.जोपर्यंत यात्रा जत्रा सुरू होत नाहीत तोपर्यंत हे अनुदान सुरू ठेवण्यात यावे. अशी लेखी मागणी दौडचे आमदार राहुल कुल यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री व पालक मंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य  मंत्री अमित देशमुख, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी पुणे यांचेकडे केले आहे.

8 COMMENTS

  1. Hey there, I think your blog might be having browser compatibility issues. When I look at your website in Chrome, it looks fine but when opening in Internet Explorer, it has some overlapping. I just wanted to give you a quick heads up! Other then that, very good blog!

  2. A large percentage of of the things you assert is supprisingly accurate and that makes me ponder the reason why I hadn’t looked at this with this light previously. This particular piece truly did turn the light on for me personally as far as this specific issue goes. But there is one factor I am not necessarily too comfortable with and while I attempt to reconcile that with the actual central theme of the point, let me observe what all the rest of your visitors have to point out.Very well done.

  3. Hi there just wanted to give you a quick heads up. The words in your article seem to be running off the screen in Ie. I’m not sure if this is a formatting issue or something to do with internet browser compatibility but I figured I’d post to let you know. The design and style look great though! Hope you get the issue resolved soon. Many thanks

  4. Greetings from Colorado! I’m bored to tears at work so I decided to check out your site on my iphone during lunch break. I enjoy the info you present here and can’t wait to take a look when I get home. I’m surprised at how quick your blog loaded on my phone .. I’m not even using WIFI, just 3G .. Anyways, wonderful site!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here