लोहगाव ग्रामपंचायतीच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

लोहगाव :

लोहगाव वार्ताहर राहता तालुक्यातील लोहगाव ग्रामपंचायतीच्या वतीने कार्यालयाच्या प्रांगणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरी करण्यात आली. कोरोनाचा धोका लक्षात घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने योग्य अंतर व काळजी घेऊन साजरी करण्यात आली.

 

यावेळी माजी संचालक भाऊसाहेब चेचरे. उपसरपंच सुरेश चेचरे. शांताराम चेचरे . सतिश गिरमे रावसाहेब चेचरे. संजय सुरडकर  बाबासाहेब चेचरे . गंगाधर पारखे.  गणेश गायकवाड. सुरेश शेलार. सावंत .व ग्रामपंचायत कर्मचारी यावेळी उपस्थित होते

4 COMMENTS

  1. Have you ever considered publishing an e-book or guest authoring on other websites? I have a blog centered on the same information you discuss and would really like to have you share some stories/information. I know my subscribers would enjoy your work. If you’re even remotely interested, feel free to shoot me an email.

  2. I like what you guys are up also. Such smart work and reporting! Keep up the superb works guys I have incorporated you guys to my blogroll. I think it’ll improve the value of my web site :).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here