कडक निर्बंधांच्या सज्जतेसाठी पोलिस यंत्रणा कार्यान्वित

शिरूर कासार :

बुधवार मध्य राञीपासून लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांच्या सज्जतेसाठी शिरूर कासार पोलिस यंत्रणा कार्यान्वित झाली असून शहरातील मुख्य चौकाचौकावर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. नागरिकांनी पोलीसांना सहकार्य करावे अशी विनंती पोलिसांकडून करण्यात आली आहे.

 

बीड जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहाता राज्य शासनाकडून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात १४ एप्रिल मध्यराञीपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले असून आज सकाळी शिरूर येथील बाजारातळावरील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मोकाट फिरणाऱ्यावर व विना मास्कावर कारवाई करण्यात येत आहे.

 

नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलिस उपनिरीक्षक डॉ रामचंद्र पवार यांनी केले आहे
चौकानात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाफना या रस्त्यावरून जात असताना एका पोलिसांनी तुम्ही सतत बाहेर फिरतात असे सांगितले त्यावेळी त्यांना सांगितले की आम्ही मोकाट फिरत नाही आम्ही बातम्यांचे काम करतो असे सांगितले असे अडवणूक करण्याऱ्या पोलिसांना समज देण्याची मागणी पञकाराच्यावतीने होत आहे.

4 COMMENTS

  1. Can I simply say what a reduction to search out somebody who really knows what theyre talking about on the internet. You undoubtedly know find out how to convey an issue to mild and make it important. Extra folks have to learn this and understand this aspect of the story. I cant imagine youre not more widespread because you positively have the gift.

  2. I like the valuable info you provide in your articles. I’ll bookmark your blog and check again here regularly. I’m quite certain I’ll learn many new stuff right here! Best of luck for the next!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here