शरदचंद्रजी पवार कोविड सेंटर साठी ११०० अंडीची मदत ……

 सुपा

राज्यात कोरोना महामारीसारखे महाभयंकर संकट उभे ठाकले आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित संख्येत वाढ होत असल्याचे दिसून आल्यानंतर आपण तालुक्यातील मायबाप जनतेसाठी भाळवणी येथे ११०० बेडचे सुसज्ज असे शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदीर कोविड सेंडर सुरू केले.या कोविड सेंडरच्या मदतीसाठी तालुक्यासह महाराष्ट्रातून मदत केली जात आहे.

 

 

पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील ग्रामपंचायत सदस्य कांचन किशोर रसाळ यांनी आपल्या स्व: खर्चातून कोविड सेंटर मध्ये दाखल असलेल्या रूग्णांसाठी ११०० अंडी आमदार निलेश लंके यांच्या कडे सुपूर्द केली.यावेळी सेवा सोसायटीचे विद्यमान संचालक आप्पासाहेब रसाळ, ग्रामपंचायत सदस्य किशोर रसाळ आदी उपस्थित होते.

 

 

 

यावेळी आमदार लंके यांनी ग्रामपंचायत सदस्य रसाळ यांचे कौतुक केले. आपण केलेली मदत हि इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगत आपणास व आपल्या परिवारास उत्तम आरोग्य लाभावे म्हणून आशिर्वाद दिले.

3 COMMENTS

  1. I precisely had to appreciate you all over again. I’m not certain the things that I might have accomplished without these secrets contributed by you over this industry. Entirely was the daunting dilemma for me personally, but being able to see the well-written avenue you handled it took me to leap for delight. Extremely happy for this service and then expect you find out what a great job that you are carrying out instructing the others thru your site. Most likely you have never encountered all of us.

  2. Normally I don’t read post on blogs, but I would like to say that this write-up very forced me to try and do so! Your writing style has been surprised me. Thanks, very nice article.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here