रांजणगाव मशिद येथे ५o बेडचे कोविड सेन्टर चे उदघाटन….

रांजणगाव

सध्या जगभरात कोरोनाने थैमान घातला आहे  त्यामुळे  कोरोनाचे पेशन्ट दिवसे दिवस वाढतच आहे  जनता  अडचणीत आहे आपण काहीतरी सामाजाचे देण लागतो या उदेशाने पारनेर तालुक्यातील राजंणगाव मशिद येथील-आण्णा हजारे युवा मंच चे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा परिषद सदस्य मा.राहुल पाटील शिंदे यांच्या संकल्पनेतून राजणगाव मशिद येथे ५० बेडचे .आण्णासाहेब शिंदे कोविड सेन्टर चालू करण्यात आले

 

आण्णासाहेब शिंदे कोविड सेन्टरच्या उद्दघाटन प्रसंगी पारनेरच्या तहसीलदार मा.ज्योतीताई देवरे मॅडम,पारनेर पंचायत समिती सभापती गणेश शेळके,जिल्हा परिषदेचे सदस्य राहुल पाटील शिंदे,माजी पंचायत समिती सदस्य शंकरराव नगरे, सुखदेव पवार,सरपंच बंटी साबळे, उपसरपंच बाबासाहेब जवक,

 

 

 

माजी सरपंच काका देशमुख, माजी सरपंच शरद सरोदे ,माजी सरपंच दत्तात्रय लोणकर,तलाठी पवार भाऊसाहेब,रुई छत्रपती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ आश्विनी गुंजाळ,समुदाय आरोग्य अधिकारी डॉ हेमंत शिंदे,डॉ संतोष वाघ,डॉ अजय येणारे,चंद्रकांत शिंदे सर,भुसारे सिस्टर व इतर मान्यवर उपस्थित होते..!!*

3 COMMENTS

  1. Thanks for the sensible critique. Me and my neighbor were just preparing to do some research on this. We got a grab a book from our area library but I think I learned more clear from this post. I am very glad to see such magnificent information being shared freely out there.

  2. This blog is definitely rather handy since I’m at the moment creating an internet floral website – although I am only starting out therefore it’s really fairly small, nothing like this site. Can link to a few of the posts here as they are quite. Thanks much. Zoey Olsen

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here