कोरोणाच्या संकटात कामगारांकडे दुर्लक्ष करु नका- अविनाश पवार

पारनेर 

आरोग्य अधिकारी अहमदनगर व आरोग्य अधिकारी पारनेर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले व एक प्रत तहसीलदार पारनेर यांना पन .पाठविली आज सुपा जुनी औद्योगिक वसाहत व सुपा नविन औद्योगिक वसाहतीतील कामगार अहमदनगर व पारनेर तालुक्यातील विविध ठिकाणांहून येत आहे

 

 

व कोरोणा रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे अशा परिस्थितीत पण जिव धोक्यात घालून कामगार दिवस रात्र काम करत आहेत त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असणार लशिकरण होण गरजेच आहे त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांना लस उपलब्ध करून देण्यासाठी निवेदन देण्यात आले

 

 

कंपनी व्यवस्थापक यांच्याशी फोन वर संपर्क साधला असता धक्कादायक गोष्टी समोर आल्या आज एका कंपनी मध्ये कोरोणा चाचण्या करण्यात आल्या तर 15ते20लोक पाॅझीटीव असल्याचे निदर्शनास आले आहे म्हणुन महाराष्ट्र नवनिर्मिन सेना पारनेर तालुक्याच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी व पारनेर आरोग्य अधिकारी तसेच तहसीलदार पारनेर यांना तातडीने निवेदन देण्यात आले

 

 

 

व त्यांना विनंती करण्यात आली कोरोणा संसर्ग व कामगारांच्या आरोग्यासाठी कंपनी मध्ये कॅम्पस घेऊन कामगारांचे लशिकरण तातडीने करण्यात यावेकंपनी व्यवस्थापक पुर्ण पणे सहकार्य करण्यास तयार आहे फक्त पुर्ण स्टाप साठी लस उपलब्ध करावी लसीकरणासाठी उपलब्ध असणारी सर्व सामुग्री व लसीकरण करण्यासाठी बसेस ची व्यवस्था पण करायला तयार आहे फक्त लसीकरण लवकरात लवकर करण्यात  यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here