रस्त्यावर गर्दी; दुकाने मात्र ओस

लॉकडाऊन शिथील रस्त्यावर गर्दी दुकाने मात्र ओस
ग्रमिण भागात धंद्याची परिस्थिती गतवर्षापेक्षा वाईट


शिरुरकासार


जवळपास दोन महिन्यांच्या कालावधीनंतर सोमवारी लॉकडाऊन शिथिल करण्यात आले माञ शिरुरकासार परिसरात यांचा दुकानदारांना फारसा फायदा झाला नाही कडक लॉकडाऊन शिथिल करण्यात आले माञ शिरुरकासार परिसरात याचा दुकानदारांना फारसा फफायदा झाला नाही.

कडक लॉकडाऊन असतानाही चोरुन चोरुन जी गिह्राईकी होत होती तीही दुकाने उघडल्यानंतर होईनाशी झाली आहे परिसरात गेल्या आठवड्यात दोन तीन दिवस मान्सनपूर्व पाऊस झाला.

त्यामुळे शेतकरी पेरणीच्या कामाला लागले ऊसतोड मजुरांना अजून उचली सुरु नसल्याने त्याच्याकडे पैशाची कमतरता आहे पाण्याची उपलब्धता असल्याने काही शेतकऱ्यांनी उन्हाळी पिके व भाजीपाल्याची लागवड केली माञ लॉकडाऊनामुळे विशेष कमाई झाली नाही दोन महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये मजूर कारागिरांच्या हाताला काम नाही त्यामुळे ग्रमिण भागातील लोकांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे.

वेळेत पेरणी करणे आवश्यक असल्याने शेतकरी उसनेपासने करुन दुकानदाराना विनंती करुन उधारीवर खत बियाणे घेऊन पेरणीच्या कामाला लागले आहेत पेरणीसाठी लागणाऱ्या सहित्याची जुळवाजूळव खत बियाणांची खरेदी यामुळे रस्त्यावर थोडीफार गर्दी दिसत आहे.

माञ खत बियाणांच्या दुकान व्यतिरिव्त दुकाने ओस पडली असून दुकानदार ग्राहकाची वाट पहात आहेत गेल्या वर्षा याचकाळात मुळचे स्थनिक असलेले पुण्या मुबंईकडून बरेच लोक आले होते ते घाई गडबडीत आल्याने इथे आल्यावर लागणाऱ्या सामानाची खरेदी केली शेतकऱ्यांकडे खरीप व रब्बी पिकांचा थोडीफार पैसा शिल्लक होता त्यामुळे बाजारपेठेत गिह्राईकी बऱ्यापैकी होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here