Events : समाजरत्न पुरस्कारप्राप्त काळुराम लांडगे यांचा गौरव

पुणे : पुण्यातील धानोरीगांव ( टिंगरेनगर ) येथे वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनिल टिंगरे यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मा.ना.श्री.बच्चूभाऊ कडू समाजरत्न पुरस्कारप्राप्त काळुराम लांडगे यांना मिळाल्या बद्दल त्यांना शिवाजी महाराजांची शिवप्रतिमा देवून अभिनंदन करताना वडगांशेरी विधिनसभेचे आमदार सुनिल टिंगरे यांनी गौरव केला.

यावेळी मा.पि.सि.एम.टी.चे चेअरमन दत्तात्रय लांडगे , नगरसेविका सुरेखाताई लांडगे, खेड तालुक्याचे प्रसिद्ध गाडामालक संदीप गायकवाड , धानोरीगांवचे युवानेते विनोद परांडे , सा.कार्यकर्ते हनुमंत परांडे , पै.दशरथ लांडगे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here