पीएमपीएलचे भोसरी बीआरटीचे प्रमुख काळुराम लांडगे यांचा गौरव

मंचर : कात्रज ( आंबेगाव पठार ) येथे महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री बच्चूभाऊ कडू यांच्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्रात प्रतिष्ठीत समजला जाणारा ” लोकनेते मा.बच्चूभाऊ कडू समाजरत्न पुरस्कार ” पीएमपीएलचे भोसरी बीआरटीचे प्रमुख काळुराम लांडगे यांना मिळाल्यानंतर भोसरी येथे त्यांचा आमदार यांच्या निवासस्थानी त्यांना सन्मानित करण्यात आले.

पिंपरी चिंचवड शहराचे पहिले महापौर व हवेली तालुक्याचे मा.आमदार ज्ञानेश्वर लांडगे, भोसरी विधानसभेचे कार्यसम्राट आमदार मा.पै.महेशदादा लांडगे , श्री.भैरवनाथ दहीहंडीचे उत्सवाचे प्रमुख व अध्यक्ष युवानेते श्री.योगेशभाऊ लांडगे यांनी गौरव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here