मुस्लिम मित्र मंडळाच्या वतीने फराळ वाटप …

कुकाणा प्रतिनिधीः 
नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे आषाढी एकादाशी निमित्त ग्रामपंचायत सदस्य रज्जाकशहा मित्रमंडळ व साईदिप ग्रामविकास संस्था  अध्यक्ष वसंतराव देशमुख फ्रेंडसर्कलचे ईस्माइल शेख   वतीने  सोशल डिस्टंसिंगचे पालन करत बसस्थानक परिसरात विठ्ठल भक्तांना फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नेवाशाचे पोलिस निरीक्षक विजय करे यांनी कुकाण्यातील या जातीय सलोखा सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक करुन हिंदू मुस्लिम ऐक्यासाठी तरुण पुढाकार घेतात ही निश्चित आभिमानाची बाब असल्याचे मत व्यक्त केले.यावेळी माजी सरपंच दौलत देशमुख ,उपसरपंच सोमनाथ कचरे,एकनाथ कावरे,राष्ट्रवादी अल्पसंख्यांक पुणे शहराध्यक्ष अब्दुल शेख,राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अमोल अभंग, सुयोग लाँन्सचे मुसाभाई ईनामदार , उपसरपंच बाळासाहेब कचरे, मौलाना शमशाद पठाण, भाऊसाहेब फोलाणे, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष विलास देशमुख ,उमेश सदावर्ते,कारभारी गोर्डे,अभिजीत लुणिया, सुनिल गोर्डे, पापाभाई शेख, ॲड.देविसिंह देशमुख , वसंतराव गरड, अहमदभाई तांबोळी ,यशवंत ऐरंडे, सलिम ईनामदार ,मनसेचे किरण शिंदे , युवा नेते कैलास म्हस्के, सुभाष चौधरी, प्रा.शकुर शेख, राऊफ तांबोळी,प्रा.मल्हारी खाटीक, मुबारक शेख,विष्णू फासे, हनिफ शहा,योगेश वर्मा,राऊफ तांबोळी, ईसाक ईनामदार , संजय सावंत, बाळासाहेब कांबळे ,रमेश खाटीक, पो.ना.बबन तमनर, पो.काँ.अंबादास गिते आदीसह युवक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here