ऑक्सिजन व्हिलेज टेकवडी या आपल्या संकल्पनेचे वृक्षारोपण

सासवड (प्रतिनिधी) : आखिल भारतीय मराठा महासंघ शाखा टेकवड़ी तालुका पुरंदर येथे वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी आखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे, जिल्हा अध्यक्ष गुलाब दादा गायकवाड़ , उपाध्यक्ष राजाभाऊ जगताप , तालुका उपाध्यक्ष सुभाष जेधे , तालुका खजिनदार श्री युवराज इंदलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी शाखा प्रमुख अनिल खांडगे, उपसरपंच सूरज गदादे , विशाल वलटे , तुषार इटकर , उमेश इंदलकर , संतोष गुरव , समीर खांडगे , रविन्द्र इंदलकर उपस्थितहोते तसेच हवेली महिला अध्यक्ष सौ नंदीनी ताई मुरकुटे , सौ प्रांजल ताई चौधरी हजर होत्या,
यावेळी गुलाबदादा गायकवाड व राजेंद्रजी कोंढरे साहेबांनी मार्गदर्शन केले,सूत्रसंचालन उपसरपंच सुरज गदादे व मान्यवरांचे आभार युवराज इंदलकर यांनी मानले.तसेच शिव चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतिने ट्री गार्ड साठी धनाधेश देन्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here