बाळासाहेब गव्हाणे यांचे निधन

वाघोली (प्रतिनिधी) : डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील निवृत पोलिस अधिकारी बाळासाहेब गणपत गव्हाणे (वय ६१) यांचे काल अपघाती निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, नातवंडे, जावई असा मोठा परिवार आहे. परिसरातील सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असे. कोरेगाव भीमा विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष रोहिदास गणपत गव्हाणे हे त्यांचे बंधू होत. तर डिंग्रजवाडीचे माजी आदर्श सरपंच राहुल गव्हाणे हे त्यांचे पुतणे होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here