Home India Business

Business

On each category you can set a Category template style, a Top post style (grids) and a module type for article listing. Also each top post style (grids) have 5 different look style. You can mix them to create a beautiful and unique category page.

सायंकाळी 6 ते रात्री 12 ,शेतकरी, व्यापारी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण  नगर (प्रतिनिधी) लाॅकडाऊनच्या काळात नेहमीच चर्चेत असलेले नेप्ती उपबाजारमधील भाजीमार्केटच्या वेळेत बदल करण्याची मागणी शेतकरी, व्यापारी वर्गाकडून अनेक दिवसांपासून...
मुंबई : अखेर राज्य सरकारने काल रात्री उशीरा अनलॉकचे आदेश जारी केले आहेत.त्यानसार येत्या सोमवारपासून ५ टप्प्यांत अनलॉक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना पॉझिटिव्हिटी दर आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावर...
ट्रकमधील वाळू गायब; उलटसुलट चर्चेला उधाण श्रीगोंदा : प्रतिनिधी : प्रशिक्षणार्थी उपविभागीय अधिकार्‍यांनी पकडलेला वाळूचा ट्रक श्रीगोंदा तहसील आवारातून गायब झाला होता. कारवाईची चर्चा होताच तो ट्रक पुन्हा आवारात आणण्यात आला....
पुरंदर  तालुका तसा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात असे परंतु जानाई शिरसाई. पुरंदर उपसा सारखे सिंचन प्रकल्प झाल्या मुळे तालुक्यातील काही अंशी जमीन ओलिताखाली आली व शेतकरी आपल्या शेतात उस तसेच फळबागांचे उत्पन्न...
   कृषी विभागाचा खत नियंत्रण कायद्यानुसार कारवाईचा इशारा घारगाव :-  खरीप हंगामाच्या प्रारंभीच कंपन्यांनी खतांच्या किमती वाढविल्याने शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. परंतु, संगमनेर तालुका कृषी विभागाने सर्व खतविक्रेत्यांना जुना शिल्लक साठा...
मुंबई : गेल्या वर्षभरापासून संपर्णू देशासह महाराष्ट्रात कोरोनोच्या परिस्थितीत  शासकीय यंत्रणेवर  मोठ्या प्रमाणावर परिणाम झालेला असताना देखील राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने  आपल्या   विभागास प्राप्त झालेल्या निधीचा संपूर्ण खर्च करण्याची रेकॉर्डब्रेक कामगिरी बजावली आहे. राज्य शासनाकडून चालू वर्षात२०२०-२०२१ मध्ये प्राप्त झालेल्या राज्यस्तरीय...
विद्यार्थ्यांना अचूक सल्ला ; ससेहोलपट आणि दिशाभूल थांबणार श्रीरामपूर : शिक्षण घेण्याची जिद्द आणि इच्छा तसेच प्रचंड बुद्धिमत्ता, भरपूर मार्क्स, असूनही केवळ चुकीच्या सल्ल्यामुळे भारतातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळत नाहीत....
कुणाचीही आबाळ होऊ देणार नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई कोरोना विषाणूची साखळी तोडणे आवश्यक असल्याने राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा करतांना या...
नगर :  टिळक रोडवरील पटेल यांचे शक्ती मार्बल्स येथील कारखान्यातील एका गोदामाला आज रात्री साडेनऊ वाजता मोठी आग लागली. महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आग आटोक्यात...
साकूर : सहदेव जाधव संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील जनता कोरोना महामारीत धास्तावलेली असतानाच शासनाच्या डळमळीत धोरणाने व्यापारी वर्गात मोठ्या प्रमाणात शासना विरोधात असंतोष दिसुन येत आहे. छोटे छोटे दुकान धारक...
कोल्हापूर : भाजप आणि राष्ट्रवादीत सुरु असलेलं शाब्दिक वॉर थांबायचं नाव घेत नाहीय. आता महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे. 'चंद्रकांत दादा पाटलांना इतकी मस्ती कुठून आली' अशा शब्दात...
शिरसगावचा आठवडी बाजार इंदिरानगर, शिरसगाव चौकात पोलिसांनी केली मास्कविना ग्राहकांवर दंडात्मक कारवाई शिरसगाव : श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील आठवडी बाजारास शासकीय आदेशानुसार बंदी असल्याने शेतकरी, भाजी विक्रेते आदींनी आपला बाजार शिरसगाव, इंदिरानगर चौकात भरविला. शिरसगावची बाजारकरुंची गर्दी या चौकात तेव्हढीच झाली....
श्रीरामपूर : संपूर्ण भारतात स्वच्छतेची मोहीम राबवली जात आहे स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे परंतु सहकारी संस्थांना मात्र याचा विसर पडलेला दिसत आहे. श्रीरामपूर येथील कांदा मार्केट पान मार्केट येथे अनेक प्रकारच्या असुविधा...
जिल्ह्यातील आठवडे बाजार २९ मार्चपासून १५ एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जारी केले आदेश अहमदनगर:  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीच्या...
जामखेड : जामखेडसह जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद राहणार. असा आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार, 29 मार्च पासून,ते 15 एप्रिलपर्यंत सर्व भागातील आठवडी बाजार बंद राहणार आहे.
माठाला प्लास्टिकचा ' नळ ' बसवल्यामुळे हाताळण्यास सुलभ राजगुरूनगर : दिवसेंदिवस वातावरणातील उष्मा वाढत चालल्याने थंड पाण्यासाठी ' गरिबांचा फ्रिज ' म्हणजेच ' माठ ' हे गावोगावी तसेच रस्त्यांवरती विक्रीस...
जामखेड : राजेंद्र म्हेत्रे आज दि 24 रोजी 6 वाजता जिल्हा आधिकारी राजेंद्र भोसले यांनी कोरोना संदर्भात जामखेड येथे भेट दिली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यानी तहसिलदारांना आदेश...
लिंपणगावातील एका खाजगी मिल्क प्रॉडक्टच्या व्यवस्थापनाने ग्रामपंचायतीचा कर बुडविला  ग्रामपंचायत प्रशासनाने तीन वेळेस कारणे दाखवा नोटीस देऊनही हुलकावणी        लिंपणगाव (प्रतिनिधी) श्रीगोंदा तालुक्यातील मोठ्या लोकसंख्येचे गाव समजले जाणारे लिंपणगाव...
५० टक्के क्षमतेनेच चालणार: प्रशासनाने केल्या सूचना जारी.. बारामती : सुरज देवकाते बारामती मध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढू लागली आहे. (दि:२२) रोजी बारामतीत एका दिवसात कोरोना ८९ रुग्ण...
पारगाव शिंगवे : समीर गोरडे दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम २०२०-२१ मधील उत्पादीत केलेल्या ८ लाख १ हजार १११ व्या पोत्याचे पुजन कारखान्याचे चेअरमन मा. बाळासाहेब बेंडे व...
सुपा : प्रतिनिधी पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतील मायडीया करियर या कंपनीने आपल्या सी एस आर डी फंडातून कंपनीच्या लगतच्या गावातील नागरिकांसाठी आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन केले आहे.
चंदनापुरी /डोळासणे संगमनेर परीसरात बेकायदा कत्तलखाने, दररोज होणारी गोवंश जनावरांची कत्तल  नवीन नाही,  गेल्या काही दिवसांपासून संगमनेरातील कत्तलखाने  बंद असल्याचा दावा पोलिसांनी केला होता.  संगमनेर तालुक्यातील डोळासणे शिवारात झालेल्या अपघाताने  खोटा ठरविला...
पेट्रोलपंपावरील मोदींच्या बॅनरखाली राष्ट्रवादी महिलांचे रविवारी राज्यभर 'चूल मांडा' आदोलन... मुंबई - वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजप राज्यसरकारविरोधात आक्रमक झालेली असतानाच आता भाजपला कोंडीत पकडण्यासाठी राष्ट्रवादीने पेट्रोल डिझेल व गॅस दरवाडीचा मुद्दा...
एक तर रस्ते विकास सेस बंद करा, किंवा देशभरातील टोल बंद करा  मुंबई : जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर निचांकी पातळीवर असताना देशात मात्र दररोज इंधनाचे दर वाढवून जनतेची लूट सुरु आहे. एकीकडे केंद्र सरकार...
श्रीरामपुर: येत्या सोळा मार्च पासून शिक्षक बँकेने आपल्या विविध कर्जांचे व्याजदर कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय आज घेतल्याची माहिती बँकेचे चेअरमन राजू राहाणे यांनी दिली. शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाच्या तालुका अध्यक्ष यांची आज सहविचार सभा आयोजित केली होती .या सभेत सर्व...
मुंबई :  हुडको (हाऊसिंग आणि अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) यांच्याकडून ग्रामीण गृहनिर्माणासाठी तांत्रिक सहकार्य तसेच सीएसआर आदी माध्यमातून आर्थिक सहकार्य घेण्यात येणार आहे. मोठ्या गावांमध्ये बहुमजली ईमारती तसेच हाऊसिंग कॉलनी आदींमध्ये सीएसआरच्या माध्यमातून मुलभूत सुविधांची निर्मिती करण्यासाठी हुडको सहकार्य करेल. तसेच कमी...
अहमदनगर :   नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या एकूण २१ पैकी ४ जागांसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवसापर्यंत एकूण १७ जागा बिनविरोध झाल्या होत्या. शनिवार २० फेब्रुवारी रोजी उर्वरित चार जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये...
अवकाळी पावसाची टांगती तलवार कायम ओतूर : उत्तर पुणे जिल्ह्यातील नगर कल्याण महामार्गालगत असलेल्या उदापुर व डिंगोरे(ता.जुन्नर) गावच्या हद्दीत शुक्रवारी(दि.१९) सायंकाळच्या सुमारास अचानक वेगाने वारे वहायला सुरुवात होऊन सुमारे अर्धा तास...
शासनाच्या रोजगार हमी योजनेच्या लाभातून शेतकरी समृद्ध.. बारामती : सुरज देवकाते  ऊस व इतर बागायती पिकांचा तालुका अशी ओळख असलेल्या बारामती तालुक्यातील साबळेवाडी येथील शेतकरी विनोद लक्ष्मण गुळुमकर यांनी रेशीम शेतीतून आर्थिक...
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणूक समोर ठेवून काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत 227 जागांवर लढण्याची चाचपणी करण्यात आली. त्याचवेळी 2017 निवडणुकीच्या वेळी झालेली वॉर्ड रचना आणि आरक्षण याबाबत काँग्रेसने आक्षेप नोंदवला. याबाबत काँग्रेसने...

LATEST NEWS

MUST READ