राज्यमंत्री तनपुरेंना बदनाम करण्याचा कुटील डाव – श्रीकांत मापारी

राहाता : राज्यमंत्री तनपुरे हे अतिशय संयमी, सभ्य, सुसंस्कृत असुन त्याची व त्याच्या कुटुंबाची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही हे राहुरी मतदारसंघासह सर्व जिल्हा जाणुन आहे...

या शाळेत चक्क चोरांनी ‘हे’ नेले चोरून …..

कोपरगाव :  कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायत हद्दीतील न्यूज इंन्ग्लिश स्कूल येथे दि.१२ एप्रिलच्या रात्री कधीतरी अज्ञात चोरट्याने शाळेच्या कार्यालयाच्या फाटकाचे कुलूप तोडून कार्यालयातील सुमारे २०...

जल-जनजागृती सप्ताह प्रश्नमंजुषा स्पर्धेस उत्स्फुर्द प्रतिसाद

अहमदनगर :- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा अहमदनगर,जिल्हास्तरीय जलसाक्षरता समिती,अहमदनगर आणि दादापाटील राजळे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, आदिनाथनगर (पाथर्डी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  केलेल्या...

आधी कोरोना त्यात कडक उन्हाळ्यामुळे पुणतांबेकर त्रस्त

पुणतांबा  : पुणतांबा परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे विकेन्ड लॉकडाऊन सुरु आहे जागरूक ग्रामस्थांनी ह्या लॉक डाऊनला सकारात्मक प्रतिसाद दिलेला असला तरी राज्य सरकार आठ दिवसाचा...

‘रेमडेसिवीर ‘चा तातडीने पुरवठा करावा आ. विखे यांची केंद्रीय पथकाकडे मागणी

शिर्डी : कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, रेमडेसीवीर इंजेक्शनचा पुरवठा तातडीने व्हावा, कोविड चाचण्यांचे अहवाल स्थानिक पातळीवरच मिळावेत म्हणून केंद्र सुरु करण्यास परवानगी देण्याची...

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखाना कामगारांना आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप

भेंडा : येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांच्या हस्ते व संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील...

पंचगंगा सिड्स उद्योग समूहाच्या वतीने भेंडा कोविड सेंटरला देणगीच्या रूपाने शंभर...

नेवासा : कोरोनाचे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने कोविड केअर सेंटर मधील सुविधेवर मर्यादा येत आहे.बेड,गॅस डिलेंडर, मास्क,सॅनिटायझर या सारख्या वस्तूंची गरज भासत असल्याने शासकीय...

राहाता नगरपालिकेत महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

राहाता :   देशात शिक्षण समाजकारण ,राजकारण, अर्थकारण अशा सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत त्या केवळ आणि केवळ फुले दाम्पत्यामुळेच असे मनोगत राहाता नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ.ममता...

नगराध्यक्षांकडुन मास्क लावण्यासाठी पुष्प देवुन गांधीगीरी….

राहाता - शनिवार रविवार या कडक लॉकडाऊनच्या काळात नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा स्वत: रस्त्यावर उतरल्या व प्रवाशांना मास्क देवुन व पुष्प देवुन गांधीगीरी केली. यावेळी डॉ.राजेंद्र पिपाडा,आरोग्य...

दातीर कुटुंबियांना न्याय मिळवून देऊ

त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहु- अखिल भारतीय पुरोगामी प्रसार माध्यमे पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष व दै. राष्ट्र सह्याद्रीचे प्रतिनिधी सहदेव जाधव यांचे आश्वासन

कोपरगाव तालुक्यात एकावर कत्तीने वार …

कोपरगाव- कोपरगाव तालुक्यातील मळेगाव थडी ग्रामपंचायत हद्दीत काल रात्री आठ वाजेच्या सुमारास पब्जी खेळण्याच्या कारणावरून एका तरुणाने कत्तीच्या साहाय्याने केलेल्या हल्ल्यात एक दुसरा तरुण गंभीर...

गोणेगाव चौफुला येथील रामकृष्ण आश्रमासाठी दात्यांकडुन वॉटर फिल्टर व फ्रीज भेट

नेवासा : नेवासा तालुक्यातील गोणेगाव चौफुला येथील श्री विठ्ठल रुख्मिनी मंदिर रामकृष्ण आश्रमासाठी भक्त परीवारातील दानशूर दात्यांकडुन वॉटर फिल्टर मशीनसह  फ्रीज भेट देण्यात आला आहे...

जांबूत ग्रामस्थांचा खैरदरा परिसरातून होणाऱ्या बेकायदा वाळू वाहतुकीला विरोध….

घारगाव : करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने जनसामान्यांवर कठोर निर्बंध लादले असताना संगमनेर तालुक्यातील पठार भागातून जाणाऱ्या मुळा नदी पात्रातून दररोज खुलेआम हजारो ब्रास वाळूचा उपसा...

मुळा पात्रातून वाळूचा उपसा वाढला ; जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्याकडे...

घारगाव : करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने जनसामान्यांवर कठोर निर्बंध लादले असताना संगमनेर तालुक्यातील पठार भागातून जाणाऱ्या मुळा नदी पात्रातून दररोज खुलेआम हजारो ब्रास वाळूचा उपसा...

सलग दुसऱ्या वर्षी विविध उत्सवांवर निर्बंध

घारगाव :- सलग दुसऱ्या वर्षी काेराेना महामारीमुळे गुढीपाडव्यासह विविध उत्सव साजरे करताना कोरोनाचे नियम पाळावे लागणार आहेत. कारण १३ एप्रिल रोजी गुढीपाडवा, १४ एप्रिल...

…..अखेर मुथ्था पिता-पुत्र जेरबंद पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या पथकाची कामगिरी...

माळवाडगांव : मागील दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून पोलिसांना गुंगारा देत माळवाडगाव येथून पसार झालेल्या मूथ्था बाप-बेट्याला श्रीरामपूर तालुका पोलिसांनी आज दि.९ रोजी...

डॉ. पी.डी. गांडाळ आंतरराष्ट्रीय ऑनलाईन अभ्यासक्रमात महाराष्ट्रात पहिले

नेवासा : सामाजिक आरोग्य आणि असंसर्गिय आजार या विषयावरील 6 व्या आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमात नाशिक विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ.पी.डी.गांडाळ यांनी महाराष्ट्रात अव्वल क्रमांक मिळवला आहे. मार्च...

छोट्या उद्योजकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी टाळेबंदीची नियमावली शिथिल करा-बाळासाहेब...

नेवासा : छोट्या उद्योजकांवर उपासमारीची वेळ येऊ नये यासाठी शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली टाळेबंदीची नियमावली शिथिल करण्यात यावी अशी मागणी भाजपचे नेवासा तालुक्याचे माजी...

स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून लुटले दहा लाखांना

जामखेड : पुणे येथील एका व्यक्तीस स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने जामखेड तालुक्यातील पाटोदा गरडाचे या ठिकाणी बोलवुन पंधरा ते वीस जणांच्या टोळीने दहा लाख रुपयांना...

दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या ; राहाता येथील व्यापारी ची मागणी

राहाता :  राहाता शहरातील व्यापाऱ्यांनी आज नगरपालिकेमध्ये जाऊन दुकान सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी असे निवेदन भाजपचे नेते डॉ.राजेंद्र पिपाडा व पालिकेचे अधिषक नवनाथ जगताप यांना...

‘कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्वच घटकांचे वयाची अट न ठेवता सरसकट...

श्रीरामपूर :  सध्याची कोरोनाची परिस्थिती आणि लसीकरणाची नियमावली पाहता ‘आम्हीही अत्यावश्यक सेवा पुरवतो त्यामुळे आम्हालाही वयाची अट न ठेवता सरसकट लस द्यावी,’ अशी मागणी राज्यातील...

उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केली प्रशांत गायकवाड यांच्या तब्येतीची चौकशी

पारनेर :- पारनेर बाजार समितीचे सभापती व जिल्हा बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड तसेच त्यांच्या पत्नी सोनल या दोघांनाही कोरोनाची बाधा झाल्यावर ते नगर येथील...

Covid: लसीकरणासाठी श्रीरामपूरच्या व्यापाऱ्याची उच्च न्यायालयात याचिका..!

श्रीरामपूर नगरपालिकेने लसीकरण सुविधा देण्याची मागणी श्रीरामपूर: शहरातील व्यापाऱ्यांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे अशा नोटीस नगरपालिका प्रशासनाने व्यापाऱ्यांना...

राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने पत्रकार रोहीदास दातीर यांची हत्या करणार्‍यांवर...

पारनेर : राहुरी तालुक्यातील पत्रकार व दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रोहीदास दातीर यांचे काही अज्ञात हल्लेखोरांनी अपहरण करत, अमानुष मारहाण करुन हत्या केली.त्याचा...

आरोग्य यंत्रणेसह सभापती कांगुणेंनी कोरोनाविरोधात कसली कंबर

नेवासा फाटा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेवासा पंचायत समितीचे सभापती रावसाहेब कांगुणे यांनी आरोग्य विभागाच्या मदतीने लढा देण्यासाठी कंबर कसली असून त्यांनी तालुक्यातील गावोगावच्या आरोग्य उपकेंद्रांना भेटी...

गरिबांसह मध्यमवर्गीयांच्या उपासमारीला कारणीभूत ठरणारा मिनी लाॅकडाऊन मागे घ्या स्वाभिमानी ...

नेवासा : जिल्हा प्रशासनाने कोवीड १९ महामारीच्या अनुषंगाने लागू केलेल्या मिनी लाॅकडाऊन मध्यमवर्गीय व गरीबांच्या उपासमारीला कारणीभूत ठरत असल्याने हा मोगलाई स्वरूपाचा निर्णय तातडीने मागे...

निमगाव बुद्रुक येथे कडेकोट लॉकडाऊन

 निमगाव पागा : संगमनेर तालुक्यातील निमगाव बु.पागा येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकदम कडेकोट लॉकडाऊन पाळण्यात येत असून सर्व व्यापारी बंधुही त्यासाठी प्रशासनास सहकार्य करत असल्याचे दिसून...

एम आय.डीसी येथे दोघा मजुरांचा पेपरमिलच्या हौदात बुडून मृत्यू!

Rashtra Sahyadri Breaking News... टिळकनगर- तालुक्यातील एम आय.डीसीधनगरवाडी परिसरातील माऊली पेपर मिल कारखान्यातील कागदी लगदा बनविणाऱ्या मिक्सरहाऊद मध्ये दोघा...

चारीत्र्याच्या संशयावरुन पत्नीचा खुन करणार्‍या आरोपी पतीला ४८ तासांत केले जेरबंद…

पारनेर : पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील चौधरीवाडी मधील नंदा पोपट जाधव वयवर्ष २४ मुळची राहणार म्हैसगांव,ता.पारनेर हिचा तिच्याच पतीने चारीत्र्याच्या संशयावरुन दि.२९ मार्चला रात्रीच्या १०:३०...

ग्रामपंचायत कर्मचारी १९ एप्रिलपासून बेमुदत संपावर

आंबी :  महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने १५ मार्च रोजी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री यांना संघटनेतर्फे विविध मागण्यांचे...

LATEST NEWS

MUST READ