Home Nagar Kopargaon

Kopargaon

Rashtra Sahyadri Kopargaon News

कोपरगावात अवैध कत्तलखाना सुरूच,नगराध्यक्षांचा कारवाईचा इशारा

कोपरगांव- संवत्सर मनाई वस्ती येथे स्वतंत्र कत्तलखाना उपलब्ध करूनही कोपरगाव शहरातील नगरपरिषदेपासून हाकेच्या अंतरावरील संजयनगर उपनगरात अद्यापही अवैध कत्तलखाना सुरूच असल्याबद्दल कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय...

पुणतांबा परिसरातील बंधारे कोरडे …

पुणतांबा : परिसरातील डेरानाला वाकडी रोड तसेच चांगदेवनगर परिसरात पाच वर्षापूर्वी खोदण्यात आलेले बहुतांशी बंधारे कोरडे झाले असून हया बंधाऱ्यांची खोलीकरण रुंदीकरण तसेच दुरुस्तीची कामे...

… ह्या पुलाचे काम तातडीने मार्गी लावावे ..

पुणतांबा : गोदावरी नदी काठच्या लाख बापतरा पुरणगाव सह अनेक गावांना दळण वळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा समजला जाणार्‍या नियोजित छोट्या पुलाचे काम मार्गी न लागल्यामुळे...

कोपरगावात आज पुन्हा कोरोना रुग्णांचा उच्चांक !

कोपरगाव :- भारतात गेल्या चोवीस तासात देशात १७ हजार ७२१ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले असून १३३ जणांना आपला जीव गमवावा लागला. गेल्या चोवीस तासात 20,652...

कोपरगावात कोरोनाने घेतले पुन्हा दोघांचे बळ…..

कोपरगाव : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.सलग दुसऱ्या दिवशी राज्यात दहा हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. कोपरगाव शहर व तालुक्यात आजच्या दिवशी १६...

संजीवनी प्रतिष्ठानचे प्रवेशद्वार उध्वस्त!

कोपरगाव : कोपरगाव शहरात साधारण साडेचार वर्षा पूर्वी बांधलेल्या संजीवनी युवा प्रतिष्ठान च्या स्मारकाच्या प्रवेशद्वारावर अवजड ट्रकने धडक दिल्याने...

लज्जास्पद: सासऱ्याने सुनेवर केला अत्याचार

कोपरगाव- (प्रतिनिधी)  तालुक्यातील शिरसगाव येथील   सासरा बबन दशरथ गायकवाड याने एकवीस वर्षीय  सून एकटीच घरी असताना तिचे वर...

टँकरची बैलगाडीस धडक गाडीवान ठार; गुन्हा दाखल

कोपरगाव । प्रतिनिधी कोपरगाव तालुक्यातील मुंबई-नागपूर महामार्गावरील लौकी शिवारात रात्री १.१२ वाजण्याच्या सुमारास टँकरने (क्रं.एम.एच.११ ए. एल.१५४९) हॉटेल...

कोपरगाव तालुक्यात अवैध वाळूचोरी , ७.३० हजारांचा ऐवज जप्त

कोपरगाव :  कोपरगाव तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातील अवैध वाळू उचलण्यास नगर जिल्हाधिकाऱ्यांचा प्रतिबंध असताना हिंगणी ग्रामपंचायत हद्दीत डाऊच रस्ता येथे आज पहाटे १.१५ वाजता आरोपी...

पाच लाखांसाठी विविहित महिलेचा छळ…..

कोपरगाव :  कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथे माहेर असलेली व वैजापूर येथे सासर असलेल्या महिलेने आपल्या माहेराहून कर्ज फेडण्यासाठी पाच लाख रुपये आणावे यासाठी नवरा...

दुचाकीची चोरी पोलिसांत गुन्हा…

कोपरगाव :  शहरातील बेट येथील जनार्दन स्वामी मंदिराच्या परिसरात उभी करून ठेवलेली पंधरा हजार रुपये किमतीची लाल रंगाची होंडा पॅशन प्रो हि दुचाकी (क्र.एम.एच.१७ ए....

काळ्या पैशावर जमिनी घेऊन पैसे कमावणाऱ्यांनी टिका करू नये-वहाडणे

कोपरगाव- पराग संधान तुम्ही कोल्हेंच्या काळ्या पैशाची देखरेख करायची आणि त्याच पैशावर हायवेच्या कडेला कमी भावात जमीन खरेदी करून त्याच जमिनी शासनाला चार पट भावात...

वीज बिल वसुलीसाठी शेतकऱ्यांशी सामंजस्य भूमिका घ्या- आमदार आशुतोष काळेंच्या महावितरणला...

 कोळपेवाडी :- महावितरण ने शेतकऱ्यांना वीजबिल भरण्या संदर्भात दिलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बहुतांशी शेतकरी तयार असून महावितरण शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेवून महावितरण अधिकारी,...

कासलीत ‘या’ कारणावरून मारहाण, आठ जणांवर गुन्हा

कोपरगाव: तालुक्यातील कासली येथे गट क्रं.१३९ मध्ये फिर्यादी हे हरभरा खुरपणीचे काम करीत असताना जमिनीच्या हक्काचे कारणावरून आरोपी नानासाहेब काशिनाथ मलिक व अन्य सात सहकाऱ्यांनी...

पिकेल ते विकेल योजनेतून शेतकरी व ग्राहकांचा होणार फायदा-आ.काळे

कोपरगाव : शेतकरी गट व फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांचा योग्य समन्वय साधल्यास शेतकऱ्याच्या मालाला शेतकऱ्यांना अपेक्षित असलेल्या बाजारभावाची बाजारपेठ उपलब्ध होईल.पिकेल ते विकेल या अभियानातून शेतकरी...

शिक्षकांनी विद्यार्थी गुणवत्ता वाढीवर भर द्यावा – काकासाहेब शिंदे

भाविनिमगाव : कोरोना संसर्गाने जवळपास सर्वच क्षेत्राचे मोठे नुकसान व दूरगामी परिणाम दिसताहेत .शिक्षण क्षेत्राचेही कोरोना प्रकोपापासुन न भरून येणारे नुकसान झाले असून काही...

गणेश कारखान्याचा ‘तो’ करार रद्द करण्याची उच्च न्यायालयात मागणी

कोपरगाव- प्रतिनिधी राहाता तालुक्यातील डॉ.विठ्ठलराव विखे सहकारी साखर साखर कारखान्याने केवळ आठ गळीत हंगाम चालविण्यासाठी घेतलेल्या गणेश सहकारी साखर...

ठेकेदार अन् अधिकारीच झेडपीचे कारभारी

  नगर - जिल्हा परिषदेच्या जिल्हा वार्षिक नियोजन व सेस फंडातील मोठ्या रकमेचा निधी अखर्चित असल्याने जिल्हा परिषदेचा हा निधी  लोकविकासासाठी उपलब्ध...

खा.पवार यांच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष…

  नगर- जिल्ह्याच्या आर्थिक व राजकारणाच्या दृष्टीने महत्व पूर्ण समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय बदलांना वेग आला आहे....

आज ६८ इच्छुकांचे अर्ज प्राप्त,जिल्हा बँक निवडणूक रणधुमाळी

*गणेश हापसे* नगर - राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या जिल्हा सहकारी बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी एकूण ६८ अर्ज...

अडचणीच्या काळात ऊस उत्पादकांना संजीवनीचा आधार

नगर - यंदा मोठ्या प्रमाणात ऊस असताना कोणत्याही गटातील ऊस उत्पादकावर अन्याय होणार नाही. याची काळजी घेत. कोपरगावसह अन्य तालुक्यातील ऊस उत्पादकांना...

ऊसाच्या फडात बालपणाचा आनंद, मोबाईलमध्ये व्यस्त मुलांसमोर आदर्श

गणेश हापसे नगर- ऊस तोडणी कामगारांची मुले आपले बालपण उसाच्या फडात घालवत असताना आपल्या कलागुणांच्या माध्यमातून सुबक व आकर्षक अशा मातीच्या वस्तू...

जलसंधारण कामांच्या दुरुस्तीसाठी १६८ कोटींची मंजूरी

नगर - राज्यातील जलसंधारण कामांच्या दुरुस्तीसाठी १६८ कोटींची मंजूरी राज्यातील जलसंधारण विभागाच्या अखत्यारितील ८६२ प्रकल्पांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी १६८ कोटींचा निधी खर्च...

तिसऱ्या दिवशी ३० अर्ज दाखल, जिल्हा सहकारी बँक निवडणूक, सोमवार पर्यंत...

गणेश हापसे नगर - जिल्हा सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी एकूण १६ जणांनी ३० अर्ज दाखल केले. अर्ज...

जिल्ह्यातील त्या कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह

नगर - तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सदर कोंबड्याचा मृत्यू बर्ड फ्लू ने झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अन् उमेदवारांची धाकधूक वाढली…

नगर- जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतीच्या निवडणुक निकालासाठी आता अवघे काही तास उरले आहे.मतमोजणीची वेळ जशी जवळ येत आहे.तशी निवडणूक रिंगणातील उमेदवारांची धाकधूक...

…. यामुळे जगणे खूप अशक्य होणार – चौधरी

कोपरगाव : इंधन बचत ही काळाची गरज आहे परकीय चलन वाचविण्यासाठी आपल्याला बचत हा जवळचा मार्ग आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने विशेषतः बस व वाहन चालकांनी...

राळेगणसिद्धी नंतर ‘या’ गावात ही साड्यांचे वाटप…..

कोपरगाव राज्यात आज ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक संपन्न होत असताना शेवटच्या रात्री समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आदर्श गाव राळेगण सिद्धी...

कोपरगाव तालुक्यात कोरोनाने एकाचे निधन

कोपरगाव-  शहर व तालुक्यात शहरातील अनेक मान्यवरांना कोरोनाने गाठले असताना आज कोपरगाव तालुक्यात एकूण ११ अँटीजन रॅपिड टेस्ट करण्यात...

कोपरगावातील विद्यार्थ्यांसाठी सोनू सूदची खास भेट…..

अभिनेता सोनू सूद यांच्या कडून कोपरगावातील विद्यार्थ्यांना दहा लाखांचे मोबाईल भेट कोपरगाव / (नानासाहेब जवरे)  नगरपरिषदेच्या...

LATEST NEWS

MUST READ