Home Nagar Rahuri

Rahuri

Rashtra Sahyadri Rahuri News

खा.पवार यांच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष…

  नगर- जिल्ह्याच्या आर्थिक व राजकारणाच्या दृष्टीने महत्व पूर्ण समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय बदलांना वेग आला आहे....

आज ६८ इच्छुकांचे अर्ज प्राप्त,जिल्हा बँक निवडणूक रणधुमाळी

*गणेश हापसे* नगर - राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या जिल्हा सहकारी बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी एकूण ६८ अर्ज...

ऊसाच्या फडात बालपणाचा आनंद, मोबाईलमध्ये व्यस्त मुलांसमोर आदर्श

गणेश हापसे नगर- ऊस तोडणी कामगारांची मुले आपले बालपण उसाच्या फडात घालवत असताना आपल्या कलागुणांच्या माध्यमातून सुबक व आकर्षक अशा मातीच्या वस्तू...

जलसंधारण कामांच्या दुरुस्तीसाठी १६८ कोटींची मंजूरी

नगर - राज्यातील जलसंधारण कामांच्या दुरुस्तीसाठी १६८ कोटींची मंजूरी राज्यातील जलसंधारण विभागाच्या अखत्यारितील ८६२ प्रकल्पांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी १६८ कोटींचा निधी खर्च...

तिसऱ्या दिवशी ३० अर्ज दाखल, जिल्हा सहकारी बँक निवडणूक, सोमवार पर्यंत...

गणेश हापसे नगर - जिल्हा सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी एकूण १६ जणांनी ३० अर्ज दाखल केले. अर्ज...

जिल्ह्यातील त्या कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह

नगर - तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सदर कोंबड्याचा मृत्यू बर्ड फ्लू ने झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ब्राह्मणीतील निर्भयाचे कार्य गौरवास्पद -अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. काळे

नगर : निर्भया प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांना निर्भय बनवून मानसिक आधार देण्याचे काम बानकर दाम्पत्य करत  असल्याचे प्रतिपादन अप्पर...

तिघांचे अर्ज दाखल, जिल्हा बँक निवडणूक

गणेश हापसे नगर  - राज्यात अग्रगण्य बँक अन् राजकीय व आर्थिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या अहमदनगर जिल्हा सहकारी  बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी दुसऱ्या...

भाऊबंदकीचा वाद चव्हाट्यावर; मारहाणीत दोघांची प्रकृती चिंताजनक

भाऊबंदकीच्या वादातून चौघांना बेदम मारहाणदोघांची प्रकृती चिंताजनक राहुरी / प्रतिनिधी  राहुरी तालूक्यातील टाकळीमियॉ येथे गोसावी...

विजयी उमेदवाराच्या मिरवणुकीत पोलिसांची एन्ट्री!

विजयी मिरवणूक काढणाऱ्यांना पोलिसांनी चोपले राहूरी जानेवारी रोजी राहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींची मतमोजणी प्रक्रिया पार पडली....

राहुरी तालुक्यातील ६ ग्रामपंचायतचा निकाल….

राहुरी- तालुक्यातील कनगरमध्ये राष्ट्रवादी-३, भाजप- ७,सेना - १,बिनविरोध २, कोळेवाडीमध्ये- वंचित बहुजन आघाडी डॉ.घिगे गटाचे ८ व अन्य १, धानोरीमध्ये दोन्ही विखे...

डॉ. जाधव यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान

राहुरी - तालुक्यातील उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अविनाश जाधव यांचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून...

ब्राम्हणी नगरीत श्रीराम मंदिर निधी संकलनास ग्रामस्थांकडून प्रतिसाद

राहुरी. - तालुक्यातील आदिशक्ती संत मुक्ताई यांच्या पदस्पर्शाने पावन ब्राम्हणी नगरीत श्रीराम मंदिर निधी संकलनास ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.शनिवार १६...

अन् उमेदवारांची धाकधूक वाढली…

नगर- जिल्ह्यातील ७०५ ग्रामपंचायतीच्या निवडणुक निकालासाठी आता अवघे काही तास उरले आहे.मतमोजणीची वेळ जशी जवळ येत आहे.तशी निवडणूक रिंगणातील उमेदवारांची धाकधूक...

दोन्ही कर्जमाफीपासून वंचित शेतकरी मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

राहुरी - तालुक्यातील कर्जमाफी पासून वंचित शेतकरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे संजय...

राहुरी मतमोजणीची तयारी अंतिम टप्प्यात…..

राहुरी : राहुरी तालुक्यातील 44 ग्रामपंचायतीच्या मतमोजणीची तयारी स्व. रामदास धुमाळ महाविद्यालय येथे युद्धपातळीवर सुरु आहे.आज सकाळी मतमोजणी...

वांबोरीत मतदारांची रांग

राहुरीवांबोरी ग्रामपंचायत निवडणूक मतदानासाठी प्रभाग  ६ ब मध्ये उशिरा पर्यंत मतदान सुरू राहणार असल्याने एकूण आकडेवारी अद्यावत करण्यासाठी उशिर होणार असल्याची माहिती...

चेडगावमधे १६३९ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

राहुरी.... चेडगाव ग्रामपंचायत निवडणुकीत दिवसभरात १७७० पैकी १६३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी चार वाजेपर्यंत 80 टक्के मतदान पार...

राहुरी तालुक्यात 80 टक्के मतदान

राहुरी- तालुक्यातील ४४ ग्रामपंचायत साठी  दुपारी साडे तीन वाजेपर्यंत  ८०% मतदान झाले. एकूण ९० हजार ३९२ मतदारांपैकी  ७२ हजार १८५ मतदारांनी  मतदानाचा...

`वांबोरी`त शक्तिप्रदर्शन जोरात

वांबोरीत आजचा दिवस ठरतोय शक्तिप्रदर्शनाचानगरवांबोरीत आज सत्ताधारी  ग्रामविकास मंडळाच्या सांगता सभे पाठोपाठ विरोधी महाविकास आघाडीची सभा होत आहे.दरम्यान दोन्ही मंडळाकडून सभेपूर्वी प्रचार...

वांबोरीत धडकणार `ग्रामविकास`ची तोफ, दीडच्या सांगता सभेकडे सर्वांचे लक्ष

नगरराहुरी तालुक्यासह जिल्ह्यात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या वांबोरी ग्रामपंचायत निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी ग्रामविकास मंडळाची आज बुधवार १३ रोजी दुपारी १.३० वा....

चेडगावमध्ये तुल्यबळ लढती

नगर- राहुरी तालुक्यातील चेडगाव ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार अतीम टप्यात पोहोचला आहे. एकास एक अशी तुल्यबळ लढत होत आहे....

कुत्र्यावरून राहुरीत हाणामारी

राहुरी- कुत्र्याला पाईपने मारल्याचा राग आल्याने राहुरी शहरातील आतिश नामक तरूणाने कांता गायकवाड या तरूणाला पाईपने मारहाण केल्याची घटना...

शनिशिंगणापुर  देवस्थानच्या नवीन अध्यक्षपदी कोण?   

    शुक्रवारी निर्णय! इच्छुकांची  श्रेष्ठींकडे फिल्डिंग      नगर- जगप्रसिद्ध श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानच्या नवीन विश्वस्त...

धक्कादायक: लग्नातील अन्नातून विषबाधा.. 100 लोकांवर उपचार

राहुरी- राहुरी  तालुक्यातील टाकळीमियॉ येथे  रविवारी ३ जानेवारी रोजी दुपारी एका लग्ना सोहळ्यात जेवण केलेल्या सुमारे २०० ते...

गॅस सिलेंडरचा स्फोट ; संसार उपयोगी वस्तू जळून खाक

राहुरी  : राहुरी खुर्द येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांच्या श्रीदत्त वसाहतीमधील  एका घरात आज  पहाटे साडेचार वाजता गॅसच्या भरलेल्या सिलेंडरचा स्फोट झाला. यावेळी दत्त...

वांबोरीमध्ये कोयत्याने हाणामारी…. जमिन विकून जाण्यासाठी दमबाजी,5 जणांविरोधात गुन्हा

राहुरी - तू परगावचा आहेस घर, जमिन विकून तूझ्या गावाला निघून जा. असे म्हणून पाच जणांनी मिळून बाळासाहेब काचोळे...

राहुरीतील त्या दूध संकलन केंद्रावर छापा, दूध जागीच केले नष्ट, परवानाही...

नगर - राहुरीतील चंडकापूर-केंदळ खुर्द परिसरातील जय भवानी दुध संकलन केंद्रावर गुरुवारी सकाळी छापा पडला. दरम्यान दूध...

ब्राह्मणीतील ते अतिक्रमण हटवा. तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथील ख्वाज्यापीर दर्ग्या लगत बेकायदेशीरपणे करण्यात आलेल अतिक्रमण तात्काळ हटवा अशी मागणी इनामदार लियाकत नवाब...

ब्राह्मणीत ऊस  वाहतूक बनली  कसरतीचा  खेळ,  रस्त्याच्या उंचीने चालकांची  डोकेदुखी, ...

नगर - राहुरी शिगणापूर  या  नवीन  सिमेंट रस्त्याची उंची   अधिक  झाली. परिणामी  ब्राह्मणीसह चेडगाव परिसरातून कारखान्याकडे  जाणाऱ्या ऊस वाहतूक...

LATEST NEWS

MUST READ

error: Content is protected !!