Home Nagar Shrirampur

Shrirampur

Rashtra Sahyadri Shrirampur News

ऊसाच्या फडात बालपणाचा आनंद, मोबाईलमध्ये व्यस्त मुलांसमोर आदर्श

गणेश हापसे नगर- ऊस तोडणी कामगारांची मुले आपले बालपण उसाच्या फडात घालवत असताना आपल्या कलागुणांच्या माध्यमातून सुबक व आकर्षक अशा मातीच्या वस्तू बनविण्याचा प्रयत्न करतात. हे बोलक चित्र आहे राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी...

जलसंधारण कामांच्या दुरुस्तीसाठी १६८ कोटींची मंजूरी

नगर - राज्यातील जलसंधारण कामांच्या दुरुस्तीसाठी १६८ कोटींची मंजूरी राज्यातील जलसंधारण विभागाच्या अखत्यारितील ८६२ प्रकल्पांच्या दुरुस्तीच्या कामांसाठी १६८ कोटींचा निधी खर्च करण्यासाठी मंजुरी देण्यात आली असल्याने प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता वाढुन...

तिसऱ्या दिवशी ३० अर्ज दाखल, जिल्हा सहकारी बँक निवडणूक, सोमवार पर्यंत मुदत

गणेश हापसे नगर - जिल्हा सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी उमेदवारी दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी एकूण १६ जणांनी ३० अर्ज दाखल केले. अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार २५ जानेवारी रोजी पर्यंत मुदत आहे. तोपर्यंत...

जिल्ह्यातील त्या कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह

नगर - तालुक्यातील चिंचोडी पाटील येथील कोंबड्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सदर कोंबड्याचा मृत्यू बर्ड फ्लू ने झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे चिंचोली पाटील पासून दहा किलोमीटरपर्यंत परिसर कंट्रोल झोन...

ब्राह्मणीतील निर्भयाचे कार्य गौरवास्पद -अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. काळे

नगर : निर्भया प्रतिष्ठानच्या माध्यमातून महिलांना निर्भय बनवून मानसिक आधार देण्याचे काम बानकर दाम्पत्य करत  असल्याचे प्रतिपादन अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दीपाली काळेयांनी केले. अपर्णा...

जवाहरवाडीच्या दोघा तरूणावर बिबट्याचा हल्ला

श्रीरामपूर - प्रवरा नदीपात्र परिसरात बिबट्याचा धुमाकूळ चांगलाच धुमाकुळ सुरुच असून, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर जवळील कुऱ्हे वस्तीवरून घरी परतताना असतानाच तळ्याजवळ दबा धरून बसलेल्या बिबट्याने दुचाकीवरून जात...

अंजुम शेख यांच्या ‘द वेस्टन सिटी’ गृह प्रकल्पाचा शुभारंभ

श्रीरामपूर : श्रीरामपूर येथील ,अंजुम शेख यांच्या वेस्टन ग्रुपच्या ' द वेस्टन सिटी' या भव्य गृहप्रकल्पाचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमात समता नागरी पतसंस्थेचे चेअरमन ओमप्रकाश उर्फ काकासाहेब कोयटे...

माऊली वृद्धाश्रमाला ‘सावित्रीच्या लेकीं’चा मदतीचा हात

श्रीरामपूर: केल्याने होत आहे, आधी केलेची पाहिजे, या उक्तीप्रमाणे येथील सावित्रीच्या लेकी सेवामंचने राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त माऊली वृद्धाश्रम श्रीरामपूर येथे स्नेहभेट देऊन अन्नदान करतानाच आर्थिक मदतीचा हातभार लावला. आगळ्यावेगळ्या पद्धतीने जिजाऊ जन्मोत्सव साजरा करणाऱ्या...

आदर्शगाव हिवरे बाजार मध्ये विरोधकांच डिपॉझिट जप्त,

नगर - तालुक्यातील आदर्श गाव योजनेचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवारांची हिवरेबाजार मध्ये एक हाती सत्ता कायम राहिली.तीस वर्षापासून निवडणूक बिनविरोध पार पडली होती. यंदा मात्र गावातील ७ जणांनी निवडणूक रिंगणात उडी घेतली...

अयोध्येत श्रीरामाचे मंदीर व्हावे ही सर्व भारतीयांची इच्छा; गोवंददेवगीरीजी महाराज

श्रीरामपूर : अयोध्या ही यापुर्वी जगाची सांस्कृतिक राजधानी होती आणि ती आता परत करावयाची आहे.qहदवी स्वराज्य व्हावे ही जशी छत्रपती शिवरायांची इच्छा होती तशी अयोध्येत श्रीरामाचे मंदीर व्हावे ही सर्व भारतीयांची इच्छा आहे.श्रीरामाचे मंदीर हे कोणा एका जाती धर्माचे नाही तर मानवतेचे मंदीर असल्याचे प्रतिपादन श्रीराम मंदीर न्वयास समीतीचे कोषाध्यक्ष स्वामी गोवंददेवगीरीजी महाराज यांनी केले आहे. श्रीरामपूर येथील श्री हनुमान मंदिरात आयोजित प्रेरणा सभा व नागरी सत्कार प्रसंगी ते बोलत होते यावेळी मंचावर गीता परिवाराचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय मालपाणी व...

शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते अकोलकर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

श्रीरामपूर - येथील नगरपालिका शाळा क्र ६ श्रीरामपूर या शाळेचे माजी मुख्याध्यापक नवनाथ अकोलकर सर यांचा लोणावळा येथे नगरपालिका महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघाचा राज्य स्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार...

डॉ. गुंफा कोकाटे यांची प्रोफेसर पदासाठी स्थान निश्चिती

बेलापूर : बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य ,मराठी विभाग प्रमुख डॉ. गुंफा कोकाटे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नुकतीच प्रोफेसर पदावर स्थान निश्चिती केली आहे. या कँस अंतर्गत निवड समितीत विषय...

जिजाऊ जयंती निमित्ताने कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

श्रीरामपूर: राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त श्रीरामपूर येथील शाखेच्या महिलांनी सोशल डिसटन्स चे नियमांचे पालन करत जिजाऊ जयंती साजरी केली. यावेळी कर्तृत्ववान महिला पोलीस हवालदार अंजली शिंदे, दुग्धव्यवसाय अनिता यादव यांचा सत्कार करण्यात आला.   प्रदेशाध्यक्ष शिवमती माधुरीताई...

पैशातून सत्ता, सत्तेतून पैसा आणि पैशांच्या जोरावर निवडणुका हीच सत्ताधाऱ्यांची रीत: सुनील मूथ्था

श्रीरामपूर - पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि पैशाच्या जोरावरनिवडणुकाही लढवायच्या हीच सत्ताधाऱ्यांची रित आहे. जनता मालक असताना सत्ताधारीच मालकासारखे वागू लागले आहेत. यामुळे सत्ताधाऱ्यांबद्दल जनतेत तीव्र नाराजी...

जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद आपली चिरंतन प्रेरणास्थान -चंद्रशेखर पाटील कदम

श्रीरामपूर- छत्रपती शिवाजी महाराज घडविण्यासाठी जिजाऊनी केलेले संस्कार आणि बंधूभाव अखिल जगात निर्माण व्हावा या साठी स्वामी विवेकानंद यानी केलेले प्रयत्न हे आपल्यासाठी चिरंतन प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन साईबाबा संस्थानचे माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील कदम...

दुसऱ्याकडे बोट दाखविण्यापेक्षा आपले व्हिजन काय ते जनतेला सांगा -नवले यांचा-सत्ताधाऱ्यांना सवाल

अंगाराच्या मागे खंबीरपणे उभे रहा, भंगारच्या मागे जावू नका - महेंद्र साळवी श्रीरामपूर - गावकरी मंडळाने सुशिक्षित उमेदवार दिलेले आहे, नव्याने जवळपास नव्याच कोऱ्या'पाट्या'...

वित्त आयोगातून बेलापूर ग्रामपंचायतीला मिळालेला कोट्यावधीचा निधी गेला कुठे?; नवले

श्रीरामपूर - सत्ताधारी मंडळींनी 10 वर्षात काय कारभार केला तो आपल्या समोर आहे, आणि मी 15 वर्षापुर्वी सरपंच असतानाकाय विकासाचे कामे झालीत तेही आपल्यासमोर आहेत. - तुमच्या आशिवार्दाने...

सत्ताधाऱ्यांनी विकासकामांच्या नावाखाली मलिदा खाण्याचे काम केले – नवले

श्रीरामपूर - लाॅकडाऊन काळात मयत व अपंग माणसांच्या खोटे नावावर खोटे चेक काढले. अश्याप्रकारे सर्वसामान्य लोकांना कुठेही मदत दिली गेली नाहीत, त्यांनी यांच्या बगलबच्च्याच्या घरी मदत दिली जे,...

प्रचारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

   - व्हॉट्स अप, सोशल मीडियाचा सर्रास फंडा -        श्रीरामपूर / भरत थोरात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा गावागावात निवडणूकीचा धुरळा उडू लागला आहे.   ...

“फारुक शाह” राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

श्रीरामपूर - लोणावळा येथे महाराष्ट्र राज्य नगरपालिका महानगरपालिका प्राथमिक शिक्षक संघाने आयोजित केलेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात राज्याच्या शालेय शिक्षण व क्रिडा मंत्री ना. प्रा. वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते श्रीरामपूर नगरपालिकेच्या शाळा क्र. ५ उर्दू...

ख्रिस्ती विकास परिषदेकडुन गरीब व गरजवंताला उबदार कपड्यांचे वाटप

श्रीरामपूर: सरत्या वर्षाला निरोप देताना गरीब व गरजवंताला महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परीषदेकडुन उबदार कपड्यांचे वाटप करून मदतीचा हात दिला आहे. माणूसकीचे नाते हरवत चालले असताना करोनाच्या काळात माणूसकीचे नाते जपण्याचा प्रयत्न करत श्रीरामपूर शहरातील विविध...

स्वयंवर मंगल कार्यालयातून भरदिवसा दुचाकीची चोरीला

उक्कलगाव - श्रीरामपूर शहरातील वाॅर्ड (नं. ७ ), परिसरातील स्वयंवर मंगल कार्यालयातून बुधवारी (दि.६) रोजी भरदिवसा दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली.याबाबत सविस्तर माहिती अशी की, उक्कलगाव येथील...

बेलापूर खुर्द येथे तरुणावर बिबट्याचा हल्ला

श्रीरामपूर / भरत थोरात तालुक्यातील प्रवरा नदीपात्र परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरुच, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर खुर्द येथील नीरज प्रमोद पुजारी हे बुधवारीसकाळी त्यांच्या वस्तीजवळ रस्त्याने व्यायाम करण्यासाठी फिरत असताना...

महांकाळवाडगाव येथे गोदावरी नदीपात्रात बुडून युवकाचा मृत्यू

श्रीरामपूर - तालुक्यातील महांकाळवाडगाव येथे काल (दि.३) रोजी सकाळी सात ते साडे सात वाजताच्या सुमारास एका युवकाचा गोदावरी नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Shrirampur: 27 गावांसाठी अकराशे इच्छुक कारभारी!

श्रीरामपूर तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या 279 जागांसाठी 1109 अर्ज दाखल श्रीरामपूर - तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीच्या 279 ग्रामपंचायत सदस्य पदासाठी 15 जानेवारी रोजी होत असलेल्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी (दि 30) डिसेंबर रोजी...

सोशल मिडीयाचा असाही वापर; कुत्र्याच्या पिलांना मिळाले हक्काचे घर 

बेलापूर : येथील नीरज थोरात यांच्या पाळीव कुत्रीला या खेपेला नऊ पिले झाली. जवळपास महिनाभर ही पिल्ले आईजवळ राहून मोठी होत होती. परंतु पुढे त्यांना ही सर्वच सर्व...

श्रीरामपूर ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 98 अर्ज दाखल;   शेवटचे 2 दिवस  

श्रीरामपूर - तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीच्या १५ जानेवारी रोजी होत असलेल्या निवडणुकीसाठी बुधवारपासून  उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून,           पहिल्याच दिवशी बेलापूर बुद्रुक साठी...

कृषि विधेकांना होणारा विरोध हा केवळ राजकीय हेतूने ; आ.विखे

श्रीरामपूर : पंतप्रधान नरेंद्र मादी यांच्‍या नेतृत्‍वाखाली केंद्र सरकारने लागू केलेल्‍या कृषि विधेकांना होणारा विरोध हा केवळ राजकीय हेतूने आहे. या आंदोलनामागील राजकारण लपून राहीलेले नाही. कोणी कितीही विरोध...

महंताच्या उपस्थितीत शालीनीताई विखे यांच्या हस्ते विष्णुपंत डावरे यांना सन्मानपञ प्रदान

बेलापूर: बेलापूर पञकार संघाचे माजी सचिव जेष्ठ पञकार व सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत डावरे यांना—महाराष्ट्र राज्य चक्रधारी सेवा मंडळ बेलापूर व ब्रम्हविद्या पाठशाळा ( तरडगाव) सातारा सर्वज्ञ विद्यापीठ माळवाडगाव...

माळेवाडी – सराला रस्त्यावर बिबट्याचा तरुणावर हल्ला

सराला बेट - माळवाडगाव श्रीरामपूर तालुक्यातील बिबट्याचा धुमाकूळ सुरुच असून,सराला बेट माळेवाडी शिवारातीलरस्त्यावर बिबट्याने तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली. सराला येथील विजय विटेकर असे त्या जखमी तरूणाचे नाव...

LATEST NEWS

MUST READ

error: Content is protected !!