Top News

90 हजारांना नवरी विकून शेतकरी मुलाची फसवणूक…

श्रीरामपूरची टोळी जुन्नर पोलिसांनी केली जेरबंद जुन्नर : उपवर शेतकर्‍याला लग्नाचे आमिष दाखवून त्याला 90 हजारांना नवरी विकली. लग्नानंतर नवरी दागिन्यांसह पसार झाली. शेतकरी नवरदेवाला फसवणाऱ्या या टोळीचा पुणे जिल्ह्यातील जुन्नर पोलिसांनी पर्दाफाश केला. नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरसह नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथून फसव्या नवरीसह टोळीतील चौघांना जेरबंद करण्यात आले. शेतकरी कितीही प्रगतीशील असला तरी त्याला कुणी मुलगी द्यायला तयार होत नाही ही विपरीत स्थिती गणेश रामदास पवार या उपवर शेतकऱ्याला भोवली. पैसे देऊन का होईना पण नवरी शोधण्याचा त्यांचा अट्टाहास अंगलट आला. पैसे गेले, नवरी पाळली आणि मनस्ताप सहन करावा लागला. त्यानंतर मात्र सावध होत फसवणूक झालेल्या गणेश पवार या तरुणाने फसवणूक...

Video News

HEALTH

MAHARASHTRA

UDYOG

ENTERTAINMENT

Subscribe Us on Youtube

Follow Us on Facebook

1,349FansLike
- Advertisement -

EPAPER

EDITORIAL

- Advertisement -

EDUCATION

GLOBE

SPORTS

CRIME