Tag: सायबर पोलीस
Newasa : पीडितेला आरोपींकडून फिर्याद मागे घेण्यासाठी जीवे मारण्याची धमकी
सोनई पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न???
सोनई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या महिला आत्याचार गुन्ह्यातील आरोपींनी फिर्यादी मुलीला सोमवारी (दि.14) सोनई शनिशिंगणापूर रोड जगदंबा मंदिराजवळ फिरत असताना शिवीगाळ...