Breaking News

शार्दूलच्या बर्थ-डे पार्टीत ब्राव्होचा धमाल डान्स


दुबई 

आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यात केकेआरला 27 धावांनी मात देत विजेतेपद पटकाविल्यानंतर सीएसकेच्या ड्रेसिंग रुममध्ये पार्टीला सुरुवात झाली. त्यातच शार्दूलचा वाढदिवस असल्याने आनंद द्गिगुणीत झाला. चेन्नईच्या खेळाडूंनीही मैदानापासून ते ड्रेसिंग रुमपर्यंतच नाही तर बसमध्येही धमाल केली. त्यानंतर संपूर्ण देशभरातून नव्हे तर जगाच्या अनेक भागातून सीएसकेवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. 


 

No comments